alt YANTRA INDIA

YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती

YANTRA INDIA LIMITED :-  मित्रांनो दहावी पास आणि आयटीआय पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 पदांसाठी भरती निघाली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

मित्रांनो यंत्र इंडिया लिमिटेड ने काढलेल्या भरतीनुसार यामध्ये एकूण 5395 पदे भरले जाणार आहेत. आणि ही सर्व पदर दहावी पास तसेच आयटीआय पास असलेल्या आयटीआय पासवर भरली जाणार आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 27 फेब्रुवारी 2023 म्हणजेच आजपासून सुरू झालेले आहे. तरी याचा ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  28 मार्च 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. YANTRA INDIA LIMITED

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 मार्च 2023 रोजी कमीत कमी पंधरा वर्षे ते जास्तीत जास्त 24 वर्ष असणे आवश्यक आहे.

पात्रता

अर्ज करणारा उमेदवार यामध्ये दोन गट आहेत पहिला गट आहे आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी 3508 जागा आहेत. तर नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी 1887 जागा आहेत.

आयटीआय कॅटेगिरी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. कमीत कमी दहावी पास ही 50% गुणासह  आवश्यक आहे.

तर आयटीआय कॅटेगिरी साठी उमेदवाराने दहावी पास सोबतच ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदामधून त्या ट्रेड मधून आयटीआय पास केलेले असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्र

उमेदवाराने अर्ज करताना आपले

मतदान कार्ड

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

ड्रायव्हिंग लायसन्स

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट

बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 official announcement :- Yantra_India_Limited_Recruitment_2023_for_5395_Apprentice_Posts

free electric scooty या विद्यार्थिनींना मिळणार मोफत स्कुटी

Coriander cultivation उन्हाळी कोथिंबीर लागवड करून काढा लाखोंचे उत्पन्न

top reachest country जगातील सर्वात श्रीमंत देशाबद्दल माहिती

ujjwala yojna 2.0 द्वारे महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

500 NOTE ALERT 500 ची नोट खरी कि खोटी ओळखण्याची सोपी पद्धत

Comments

One response to “YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती”

  1. […] YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?