या महिलांना मिळणार free sewing machine

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना 2022. अंतर्गत देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कामगार महिलांना .मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. तर आज आपण प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन  sewing machine योजना 2022 या योजनेबद्दल माहिती घेऊया.

प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना 2022  pm free sewing machine scheme 2022 .अंतर्गत देशातील इच्छुक महिलांना ज्यांना मोफत शिलाई मशीन मिळवायचे आहे  .त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल . या योजनेअंतर्गत फक्त 20 ते 40 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात .  आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे .

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील आर्थिक दृष्ट्या  दुर्बल महिलांना .  केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हा आहे .  श्रमिक महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे  . जेणेकरून त्यांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळू शकेल .  या योजनेअंतर्गत श्रमिक महिलांना स्वावलंबी आणि शिक्षण बनवणे सक्षम बनवणे  .आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे.

शिलाई मशीन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाचे प्रमाणपत्र
  • महिला विधवा असल्यास त्यांचे निराधार विधवा प्रमाणपत्र
  • समुदाय प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्नाचा दाखला
  • अपंग असल्यास अपंग तो वैद्यकीय प्रमाणपत्र
  • आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?