ह्या कंपन्या देत आहेत work from home job

नमस्कार मित्रांनो आज आपण अशा कंपन्या बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या आपल्याला  work from home घरबसल्या जॉब देऊन .वार्षिक अडीच ते 2 ते 7 लाखा पर्यंतचे पॅकेज देणार आहेत. या कंपन्यांमध्ये एप्लीकेशन देण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर ही आहे. तर चला आपण त्याबद्दल माहिती घेऊया.

तर मित्रांनो घरी बसल्या काम करण्याचे शोधात आहेत . त्यांच्यासाठी work from home हा जॉब खूप चांगला आहे. आणि अशा काही कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्ही चांगला पगार सुद्धा घेऊ शकता . यामध्ये काम जे असते ते असते marketing, e mail marketing, ही अशी काही काम असते. ते आपण online करून चांगले पैसे कमवू शकतो.

मित्रांनो जे उमेदवार असे आहेत त्यांच्यापाशी sels , मार्केटिंग ,ई-मेल मार्केटिंग, आणि एक चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहिणं आणि बोलणे येत असेल. त्यांच्यासाठी मी खाली तुम्हाला एक पाच कंपन्यांचे नाव सांगितले. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन देऊन करून चांगले पैसे कमवू शकता. तरी यासाठी जसं मी वरती सांगितलं 25 सप्टेंबर 2022 ही शेवटची तारीख त्यांनी आपल्याला जाहीर केलेली आहे.

या जॉब साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा :-click here  

official website :- internshala.com


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?