या app द्वारे आता मोबाइल वरून करा उसाची नोंदणी

नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्रभरात शेतकरी ऊस तोडणी साठी . उसाची नोंदणी करण्यासाठी कारखान्यावर जात आहेत.  त्यासाठीच आता सरकारने एक नवीन योजना काढली आहे. किंवा असे म्हणू शकतो की नवीन ॲप काढले आहे . या द्वारे आपण घरबसल्या मोबाईल वरून हे app डाऊनलोड करून उसाची नोंदणी करू शकतो.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोपी जावी . व शेती करत असताना जास्त तोटा होऊ नये . किंवा जास्त कष्ट करावे लागू नये . यासाठी सरकार नवनवीन योजना . तसेच शेतीसंबंधी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत आहे . तर आता महाराष्ट्र सरकारने उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी . एक चांगली एप्लीकेशन app  आणले आहे.  जे एप्लीकेशन नुसार वरून आपण किंवा ऊस उत्पादक sugarcane farming  शेतकरी आपल्या घरी राहून. मोबाईल  mobile मध्ये हे ॲप डाऊनलोड करून कारखान्यांमध्ये  online उसाची नोंदणी करू शकतो.

मित्रांनो हे ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी एकदम सोपे आहे . आणि विशेष म्हणजे ते मराठीत असल्यामुळे त्याचा आपल्याला आणखीनच जास्त फायदा होणार आह.

app download करण्यासाठी येथे करा क्लिक

कसे वापरावे application

ऊस उत्पादक शेतकऱ्याने  sugarcane farming पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड. केल्यानंतर जो मोबाईल नंबर आपल्या आधार कार्ड Aadhar card  सोबत जोडलेला आहे . तो मोबाईल नंबर येथे टाकावा . येईल की तुम्ही कोणत्या कारखान्याला आपल्या ह्या उसात ऊस पिकाबद्दल माहिती देऊ इच्छिता तिथे तीन ऑप्शन येतील.  साखर कारखान्याचे नाव एक दोन आणि तीन यामध्ये तीन ऑप्शन मध्ये .  ज्या कारखान्याला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व देणार आहे . त्याची एक नंबर त्याच्यानंतर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर असे . तीन कारखान्यांमध्ये तुम्ही नोंदणी करू शकतात .  यानंतर पुढे हा ऑप्शन वर क्लिक करावे  . आणि त्यानंतर तुमची माहिती जर तुम्ही निवडलेले तीन उस कारखाने आहेत त्यांना जाईल.  आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित कारखान्याकडून संपर्क साधला जाईल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.

APP DOWNLOAD करण्यासाठी येथे करा क्लिक

Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?