मित्रांनो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्याच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात आलेले आहेत आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना सात ते 11 जून च्या दरम्यान लंडनच्या ओव्हेल मैदानावर खेळायला जाणार असून राखीव दिवस बारा जून हा ठेवण्यात आलेला आहे 2023 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ची दुसरी आवृत्ती आहे याची सुरुवात 4 ऑगस्ट 2019 रोजी लंडन जाधव येथे सात ते 11 जून च्या कालावधीत होणार आहे
अभिनंदन आणि भारत यांच्यातील पहिले अंतिम सामन्याचे यजमानपद बसवणाऱ्या साऊथ यांची जागा लंडनमधील ही दोन मैदानी आहेत यामध्ये या वर्षी सुद्धा भारत हा फायनल मध्ये पोहोचलेला आहे