alt world cup

World cup सेमीफानल चे गणित पुन्हा बिघडलं भारतासाठी करो या मरो ची स्थिती

नमस्कार मित्रांनो T-20 world cup ची  रेस आता आणखीनच जास्त इंटरेस्टेड झाली आहे. कारण काल Pakistan  ने south Africa वर विजय मिळवून Point table मध्ये पुन्हा एकदा चांगलीच उडी केली घेतली आहे.

t20 world cup  च्या सेमी फायनल ची रेस आणखीन रोमांचक झाली आहे. पाकिस्तानचे दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्याने आता Team India चे टेन्शन आणखीन वाढला आहे .तसेच सेमी फायनल च्या रेस मध्ये सुद्धा turning point आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तानचे सेमी फायनलचा आव्हान अजून कायम आहे . पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ते तिसरा माननीय विजय मिळवला आहे . भारताला सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना जिम्बाम्बे विरुद्धचा आखरीचा सामना जिंकणं आवश्यक आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला तर ते दुसऱ्या ग्रुप मध्ये पहिल्या क्रमांकावर राहतील.  आणि सेमी फायनल मध्ये पोहोचतील पण Zimbabwe ने टीम इंडियाचा प्रभाव केला तर. भारताला सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेश ने पाकिस्तानला.  किंवा नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवावे लागेल.

$ net run rate $

Net run rate बद्दल पाहिजे झालं तर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सला हरवलं.  तसेच भारतात चा झिंबाब्वे विरुद्ध पराभव झाला.  आणि पाकिस्तानने बांगलादेशला हरवलं तर दक्षिण आफ्रिकेचे सात . तर भारत पाकिस्तानचे प्रत्येकी सहा सहा पॉईंट असतील.  पॉईंट टेबल मध्ये सध्या पाकिस्तानचा नेट रन रेट भारतापेक्षा सुद्धा जास्त आहे. भारतातले उरलेला एक सामना गमावला आणि पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला .तर पाकिस्तानचा नेट रन रेट आणखीन चांगला होईल. आणि या गणिताने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन टीम ग्रुप मधून सेमी फायनल मध्ये पोहोचतील. पॉईंट्स टेबलच्या या गणितामुळे भारतासाठी झिंबाब्वेविरुद्धचा सामना असणार आहे.

झिंबाब्वे विरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया पॉईंट्स टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर राहू शकते. अन्यथा सेमी फायनल ला जाण्यासाठी त्यांना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून राहावे लागू शकतात .दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या बॅट्समनने धमाका केला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर Toss जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने 43 रनवरच चार विकेट गमावल्या होत्या . पण इप्तिकार अहमद आणि शादाब खान यांच्या आक्रमक batting  मुळे पाकिस्तानने वीस ओव्हर मध्ये 185 रन केले. शादाब ने 22 बॉल मध्ये 52 आणि  इप्तिकार अहमद 35 बॉल मध्ये 51 रोणांची खेळ केली. आफ्रिकेकडून नॉर्कीयाला सर्वाधिक 4 wicket मिळाल्या होत्या  पाकिस्तानच्या target पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली . पहिल्या चोर मध्ये De cock  0 वर आऊट झाला पावसा मुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 14 ओव्हर मध्ये 142 राणांचा आव्हान मिळालं होतं. पण याचा पाठलाग करताना त्यांना 108 रोणापर्यंतच मजल मारता आली.

urea rates रब्बी हंगामासाठी खतांच्या भावात मोठा बदल.

tractor खरेदी साठी मिळणार ५०% अनुदान.

UPI payment update upi द्वारे पेमेंट करणाऱ्यासाठी वाईट बातमी.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?