alt workshop

workshop recruitment पुण्यामध्ये आय टी आय पास वर २८३ पदांची भरती

workshop recruitment :- नमस्कार मित्रानो १० वी पास आणि इति पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली कमी आहे ५१२ आर्मी बेस वोर्कशॉप मध्ये २८३ जागांसाठी विविध पदांची भरती होणार आहे तर या बद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.

तर मित्रांनो जसे मी वरती सांगितले  512 army base workshop खिडकी पुणे येथे एकूण 283 जागांची भरती होणार आहे. यामध्ये मुख्यतः संपूर्ण भरती ही दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्या उमेदवारांसाठी असणार आहे. यासाठी तुम्हाला तुमची लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 27 फेब्रुवारी 2023 रोजी 512 आर्मी बेस वर्कशॉप खिडकी येथे होणार आहे. यासाठी तुम्हाला ministiry of skill development and internship द्वारे दिलेल्या माहितीनुसार. तुम्ही अप्रेंटिसशिप इंडिया च्या  वेबसाईटवर जाऊन तेथे नोंदणी करायची आहे. या नोंदणी द्वारे तुम्हाला या परीक्षेला बोलावले जाणार आहे. workshop recruitment

online रेजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

 किती आहेत जागा
 1.  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जागा
 2. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जागा
 3. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जागा आहे यानंतर

खालील सर्व जागा ह्या आयटीआय पास वरती आहेत

 1. फिटर पदासाठी 23 जागा टर्नर पदासाठी 12 जागा
 2. मशीनिष्ठ पदासाठी17 जागा
 3. मशीनिष्ठ ग्राइंडर पदासाठी 4 जागा
 4. शीट मेटल वर्कर साठी 04 जागा
 5. पेंटर साठी 13 जागा
 6. इलेक्ट्रोप्लेटर साठी दोन जागा
 7. वेल्डर साठी 22 जागा असणार आहेत
 8. यानंतर इलेक्ट्रिशियन साठी 29 जागा
 9. कारपेंटर साठी दोन जागा
 10. mmtm साठी एक जागा
 11. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल साठी 27 जागा
 12. डिझेल मेकॅनिकल साठी 53 जागा
 13. ट्रपसमेंट साठी दोन जागा
 14. पीपीओ साठी दोन जागा
 15. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल साठी चार जागा
 16. आणि टूल अँड डाय मेकर साठी दोन जागा अशा जागा असणार आहेत.

एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर पदासाठी उमेदवाराने त्या त्या क्षेत्रात इंजिनिअरिंग केलेली असणे आवश्यक आहे. यानंतर बाकी सर्व जागा ह्या आयटीआय पास असणार आहेत.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय हे 14 वर्षे असले पाहिजे जास्तीत जास्त वयाची कोणतीही अट नाहीये.

कागदपत्र अर्ज करताना उमेदवाराने आपले

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. वोटर आयडी
 4. दहावी पासचे सर्टिफिकेट
 5. आयटीआय पास असलेले सर्टिफिकेट
 6. आणि इंजीनियरिंग पदासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर इंजीनियरिंग पास असलेले सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
 7. यासोबतच तुमचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
 8. रहिवासी प्रमाणपत्र
 9. उत्पन्नाचा दाखला
 10. कास्ट सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

Comments

One response to “workshop recruitment पुण्यामध्ये आय टी आय पास वर २८३ पदांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?