alt women agniveer

women Agniveer rally महिला अग्नीवर भरती नोव्हेंबर २०२२

women agniveer bharti :-  नमस्कार मित्रांनो सध्या अग्निविरांची भरती चालू आहे. आणि यामध्येच आता महिलांचे अग्नीवर भरतीमध्ये महिलांचे भरती सुरू होणार आहे. या अगोदर आपल्याला माहीतच आहे. की नौदलात सुद्धा अग्निवरांची भरती झालेली आहे .आज आपण आर्मी मध्ये महिला अग्नीवर यांच्या भरती बद्दल माहिती घेणार आहोत. आर्मीमध्ये होणाऱ्या महिलांच्या भरतीची माहिती घेणार आहोत.

मित्रांनो सैन्य दलात महिलांची भरती सुरू झाली आहे. या अंतर्गत महिलांसाठी पहिला भरती मेळावा 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे .हा भरती मेळावा हरियाणातील अंबाला येथे महिलांचा पहिला भरती मेळावा होणार आहे. या भरती अंतर्गत military crops military police पदावर महिलांची भरती सुरू होईल.  या आधीच navy मध्येही महिलांची भरती झाली आहे. त्याशिवाय air force पुढील बॅचसाठी म्हणजेच 2023 च्या भरतीसाठी प्रक्रिया स्वतः सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 08 November  रोजी सैन्य दल लष्करी पोलीस यासाठी women agniveer भरती प्रक्रिया होईल. लष्कराच्या एकमेव भागात मिलिटरी पोलीस पदावर महिला जवान म्हणून नियुक्त केले जाणार आहे . सैन्य दलाच्या क्रॉप्स आणि युनिट्स मध्ये अधिकारी पदावर महिला नियुक्त आहेत .मात्र लष्कराच्या infantry ,mechanize ,आणि क्रॉप्समधील तोफखाना मध्ये महिला अधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही. 

काय आहेत अटी

मित्रांनो मिलिटरी क्रॉप्स ऑफ मिलिटरी पोलीस यामध्ये महिलांसाठी वयोमर्यादा ही कमीत कमी 17.5 आणि जास्तीत जास्त 23 असणे आवश्यक आहे .

उंची कमीत कमी 165 सेंटिमीटर असावी .

आणि भरतीसाठी जाणाऱ्या महिलांनी कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.

दहावी पास मध्ये कमीत कमी 50 टक्के मार्कसह पास असावे.

तसे प्रत्येक विषयांमध्ये कमीत कमी 33% मार्क असावेत.

कसे होणार selection 

 1. फिजिकल टेस्टमध्ये दीड किलोमीटरची रनिंग घेतली जाणार आहे
 2. यामध्ये त्यांना सात मिनिटे तीस सेकंदाचा टाईम टाईम दिला जाणार आहेआणि लास्ट क्लोजिंग ही आठव्या मिनिटावर होणार आहे
 3. long jump साठी 10 feet उडी मारावे लागणार आहे
 4. high jump 3 feet उडी मारावी लागणार आहे.
 5. तुम्ही फिजिकल टेस्ट पास झाल्यानंतर तुमचे मेडिकल चेक केले जाईल
 6. मेडिकल मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे अपंग असता कामा नये
 7. ब्लाइंडनेस असू नये किंवा कोणत्याही प्रकारचा आजार असू नये
 8. फिजिकल आणि मेडिकल मध्ये पास झाल्यानंतर तुमची रिटर्न टेस्ट होईल
 9.  तुम्हाला रिटर्न फिजिकल आणि मेडिकल टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड दिले जाईल
 10. आणि ऍडमिट कार्ड नंतर तुम्हाला तुमची रिटर्न टेस्ट घेतली जाईल
 11. रिटर्न टेस्ट मध्ये जनरल नॉलेज जनरल सायन्स मॅथ या तीन विषयावर मुख्यतः प्रश्न विचारले जातील .आणि यानंतर तुमचे तुम्हाला मिळालेल्या मार्गावर सिलेक्शन होईल.

Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

whats app update आता वापकर्त्यांना मिळणार हे नवीन फिचर

SUGAR CANE VERITY उसाच्या या नवीन वाणाची लागवड करून काढा पट जास्त उत्पन्न

World cup सेमीफानल चे गणित पुन्हा बिघडलं भारतासाठी करो या मरो ची स्थिती

Comments

One response to “women Agniveer rally महिला अग्नीवर भरती नोव्हेंबर २०२२”

 1. […] women Agniveer rally महिला अग्नीवर भरती नोव्हेंबर … Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी मोजावे लागणार पैसे education १० आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी मोठी बातमी […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?