नमस्कार मित्रांनो आता पावसाळा सरत आला आहे . आणि हिवाळा येणार आहे . त्याचबरोबर आता पुढील पिकाची तयारी सुद्धा करू लागला आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मुख्यतः गव्हाचे पीक हिवाळ्यात घेतले जाते. तर आज आपण यात गव्हाच्या काही महत्त्वपूर्ण wheat varieties जाती बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या आपल्याला जास्त उत्पादन काढून देतील.
मित्रांनो बद्दल शेतकऱ्यांना या गव्हाच्या वाना wheat varieties बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे . कारण की आपण जर चांगले बियाणे लावले शेतामध्ये किंवा चांगल्या वाणाची पेरणी केली . तर आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा याचा फरक पाहायला मिळतो . आज आपण भारतातील पाच महत्त्वपूर्ण आणि नवीन गव्हाच्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत.
करण नरेंद्र KARAN NARENDRA
ही एक भारतातील महत्त्वपूर्ण गव्हाचा वाण आहे . यात वाहनाला DBW 222 या नावाने सुद्धा ओळखले जाते . हा गहू 143 दिवसाच्या अंदर आतच पिकून तयार होतो . याचा जर ऍव्हरेज उत्पन्न जर पाहायचं झालं तर 65.1 क्विंटल प्रती हेक्टर आहे. याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद करणार यांनी विकसित केले आहे .हा वाण 2019 मध्ये आलेला आहे.
करण वंदना KARAN VANDANA
KARAN VANDAN गव्हाची हा खास वान DBW १८७ या नावाने सुद्धा ओळखला जातो . हा वाण 120 दिवसातच काढण्यासाठी येतो . याची एव्हरेज पैदावार 75 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
पुसा यशस्वी PUSA YASHWASHI
गव्हाच्या या वान शेती मुख्यतः कश्मीर ,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात केली जाते . या वानाची एव्हरेज पैदावार 57.5 ते 79.7 क्विंटल प्रति हेक्टर आहे .या वाहनाची खासियत आहे. की यावर प्रपोंदी आणि गलन रोग प्रतिरोधक असते .यावर हे दोन रोग पडत नाहीत. यासारखे ह्या वाहनाची पेरणी शक्यतो NOVEMBER महिन्यामध्ये केली जात.
करण श्रिया KARAN SHRIYA
या प्रकारची शेत या गव्हाच्या वानाची शेती मुख्यता उत्तर प्रदेश, बिहार , झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात केली जाते . या वानाला तयार होण्यासाठी 127 दिवस लागतात . याचे एव्हरेज पैदावार 55 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
DDW47
या गावाच्या वानाची खेती मुख्यता मध्य प्रदेश, गुजरात ,राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात केली जाते. यामध्ये प्रोटीन जास्त असते दलिया आणि सुजी बनवण्यासाठी या गावाचा जास्तीत जास्त वापर केला जातो . या वाणची औषध पैदावार 74 क्विंटल प्रति हेक्टर आहे . महत्त्वाचा चांगला गुण आहे तो म्हणजे याचे झाडे वेगवेगळ्या रोगापासून लढण्यास सक्षम असतात.
Leave a Reply