Wheat online

मित्रांनो गव्हाच्या नवनवीन वाहनांची बुकिंग करण्यासाठी तुम्हाला भारतीय गहू आणि ज्वारी अनुसंस्थांचे स्थान या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होम पेज खुल्या नंतर शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड सोबत लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा आपला जन्मतारीख शेतकऱ्याचे नाव आधार नंबर पत्ता आणि किती बियाणे पाहिजे हे माहिती तेथे भरावी एका शेतकऱ्याला किसान वंदना आणि करण वंदना या वाणाचे दस किलो आणि करण नरेंद्र या वाणाचे दस किलो बी मिळू शकते

 

× How can I help you?