WHEAT गव्हाच्या सुधारित वाणाची करा ऑनलाईन बुकिंग

नमस्कार मित्रांनो आता पावसाळा संपत आला आहे . आणि हिवाळ्याच्या पिकांची लागवड थोड्याच दिवसात सुरू होणार आहे .  त्यातच आता भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे.  आता शेतकरी ऑनलाइन गव्हाच्या वानांची मागणी करू शकतात . आणि हे  WHEAT FARMING वाण शेतकऱ्यांना घरपोच मिळणार आहेत तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो भारतामध्ये गव्हाच्या शेतीचे  WHEAT FARMING उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे .  भारतातून गव्हाची निर्यात सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात केली जाते . गेल्या काही वर्षांमध्ये गव्हाचे खूप नवनवीन वान आलेले आहेत . आणि या वानांचा शेतकऱ्यांना फायदा सुद्धा होत आहे . आता देशभरातील शेतकरी घरबसल्या गव्हाच्या उन्नत वानांची ऑनलाइन बुकिंग  ONLINE BOOKING करू शकतो  . त्याद्वारे भारत सरकार हे वाण शेतकऱ्यांना घरपोच पोहोचवणार आहेत.

शेतकरी मित्र करण वंदना ( KARAN VANDANA ) आणि करण नरेंद्र  ( KARAN NAREDRA ) या वानांची ऑनलाइन मागणी करू शकतो. किंवा बुकिंग BOOKING  करू शकतो .आणि भारत सरकार हे दोन्ही वाण शेतकऱ्यांना घरपोच देणार आहे.

भारतीय गहू आणि ज्वारी अनुसंधान संस्थान  (INDIAN INSTITUTE WHEAT AND BARLEY RESEARCH )   या पोर्टलवर.  गहू गव्हाची करण वंदना आणि करण नरेंद्र हे दोन वाण ऑनलाइन बुकिंग होत आहे . यासाठी 17 सप्टेंबर पासून ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे.

गव्हाचे ऑनलाइन वाण कसे मागवावे पाण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय गहू आणि ज्वारी अनुसंधान संस्थान (IIWABR )  याचे वैज्ञानिक डॉक्टर अनुप कुमार . यांनी सांगितले की आम्ही ज्या  नवीन वानांची बुकिंग सुरू केली आहे .  त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग सुद्धा होत आहे . आता सध्या करण नरेंद्र आणि करण वंदना या दोन पिकांची BOOKING चालू आहे.

बुकिंग साठी शेतकऱ्यांकडे आपले आधार कार्ड, आधार कार्ड सोबत आपला मोबाईल नंबर, लिंक LINK  केलेला असावा त्यामध्ये गाव जिल्हा आणि तालुक्याचे नाव टाकावे.

ऑनलाइन बुकिंग साठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?