wheat farming idea :- नमस्कार मित्रांनो आता पावसाळा संपला आहे . आणि खरीप पिकांची पेरणी थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. तर आज आपण खरीप मुख्य पीक म्हणजेच गहू. तर गव्हाच्या आपण कोणत्या जाती लावल्या पाहिजेत त्याच्यापासून आपल्याला चांगले उत्पन्न भेटेल याबद्दल आज माहिती घेऊया.
wheat farming idea बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ नंबर चा पहिला आठवडा आहे . November चा पहिला पंधरवडा आहे या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते . वेळेवर पेरणीसाठी 100 ते 125 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे . उशिरा पेरणीसाठी हेक्टरी 125 ते दीडशे किलो बियाणे वापरावे . संरक्षित पाण्याखाली लागवडीसाठी 75 ते 100 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे .
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि मध्यम जमिनीत रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास लागवड जमिनीत ओलावा टिकून करणाऱ्या जमिनीतच करावी. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे . पिकांच्या मुळ्या जमिनीत 60 ते 75 सेंटिमीटर खोलवर जातात म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमिनीची निवड करावी .शेवटच्या कुळवणीच्या अगोदर दहा ते बारा टन चांगले खोजलेले शेणखत किंवा कंपोस्टकत वापरावे .संरक्षित पाण्याखाली पेरणी एक ते दहा नंबर पर्यंत करावी . बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ आहे. या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. गव्हाची बागायती गव्हाची पेरणी सुद्धा उशिरा करता येते . परंतु वेळेवर पेरणी करणे चांगले आहे. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यात हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येते . यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही. वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्व बियाण्यास थायरम तीन ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास 25 ग्राम Perronet आणि 25 ग्राम sphurad विरघळणारे जीवाणूसमोर जगाची बीज प्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीज प्रक्रियेमुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते.
wheat पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी कसावी योग्य ओल नसल्यास जमिनीस प्रथम पाणी द्यावे . वापसा झाल्यावर जमीनीला पाळी मारावी आणि मग पेरणी करावी . सुरक्षित पाण्याखाली पेरणी दोन ओळीत 20 सेंटिमीटर अंतर ठेवून पेरणी उभी आडवी अशा दोन्ही बाजूंनी न करता एकेरी करावी. म्हणजे अंतर मशागत करणे सोयीचे होते बियाणे झाकण्यासाठी कुळ उलटा करून चालवावा . म्हणजे बी व्यवस्थित दाबून दाखले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी अडीच ते चार मीटर रुंद आणि सात ते 25 मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
wheat farming idea काही मुख्य जाती सरबती जाती फुले समाधान त्र्यंबक तपोवन एमएसीएस ६२२ एम एस सी एस ६४७८ बागायती उशिरा पेरणीसाठी फुले समाधान एके डब्ल्यू 46 27 जातीची शिफारस पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एन आय डब्ल्यू 14 15 आणि एचडी 29 87 जातींची निवड करावी वेळेवर पेरणी येणार डब्ल्यू 295 जातीची निवड करावी एम एस सी ४०२८ एम एस सी 40 58 जातींची निवड करावी नवीन प्रसारित जाती फुले समाधान फुले समाधान ही जात बागायती क्षेत्रावर वेळेवर म्हणजेच एक नंबर ते 15 नंबर तसेच उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळामध्ये पेरणी योग्य आहे या जातीचे हेक्टरी उत्पादन 46.12 क्विंटल पर्यंत मिळते उशिरा पेरणी केल्यानंतर आपल्याला 44.23 प्रति हेक्टर उत्पन्न मिळू शकते ही जात तांबाराव रोग तसेच मावा किडीस प्रतीक कार्यक्षम आहे चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित जातीपेक्षा सरस आहे प्रचलित जातीपेक्षा 9 ते 10 दिवस लवकर तयार होते
फुले सातवी जात संरक्षित पाण्याखाली पेरण्यासाठी प्रसारित आहे .
प्रथिनांचे प्रमाण अकरा ते बारा टक्के असते
बिस्किट स्प्रेड मानक दहापेक्षा जास्त असते
दाण्याचा कडप्पाना खूप कमी म्हणजेच 30 ते 45 टक्के
तसेच बोर्ड गुणवत्ता स्कोर सात ते साडेसात इंडेक्स 80 ते 85 टक्के असते
चपातीचा गुणवत्ता स्कोर चांगला असतो
यामध्ये लोहाचे प्रमाण 35 ते 40 पीएच
असते जिंकत तीस ते पस्तीस पीपीएम असते तांबरोगास प्रतिकारक्षम आहे
उत्पादन क्षमता 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी आहे
अहवाल दीपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखालील वेळेवर पेरणीसाठी बन्सी जात शिफारसी योग्य आहे
ही जात सुद्धा तांबोरा रोगास प्रतिकार असून शेवया कुरडया व पास्ता यासाठी उत्तम आहे
तयार होण्यासाठी कालावधीत 110 ते 115 दिवस घेते उत्पादक क्षमता 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी आहे
Leave a Reply