नमस्कार मित्रांनो आजकाल असे कोणी नाहीये जे व्हाट्सअप WhatsApp वापरत नाही किंवा व्हाट्सअप वरून चाट आणि व्हाट्सअप कॉलिंग करत नाही . पण आता व्हाट्सअप युजरसाठी एक खराब बातमी आहे . आता व्हाट्सअप कॉलिंग साठी आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत. तर आपण याबद्दल येथे माहिती घेऊया.
whatsapp कॉलिंग आणि इंटरनेट कॉलिंग साठी टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया TRIA ने काही नवीन नियम लागू करणार आहे . आणि या नियमानुसार आता इंटरनेट कॉलिंग साठी पैसे द्यावे लागणार आहेत. यासाठी आतापर्यंत जर सांगायचे झाले तर दूरसंचार विभागाने काही प्रेमवर्क तयार केले नाहीये . म्हणजे साच्या तयार केलेला नाहीये. पण तो लवकरात लवकर येणार आहे . आणि यामुळे तुम्हाला व्हाट्सअप वरून कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत . यासाठी टेलिकॉम ऑपरेटर सुद्धा बऱ्याच दिवसापासून मागणी करत होते . आणि आता ही मागणी त्यांची मंजूर होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे.
आतापर्यंत तर पाहिजे झाले तर आतापर्यंत कस्टमर साठी फक्त जे आपण नेट वापरत होतो तेवढेच चार्जेस लागत होते. आपलं फक्त नेट उडत होतो . कॉल करण्यासाठी पण आता इथून पुढे ट्रायच्या नवीन नियमानुसार आपल्याला त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे . 2008 मध्ये टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडियाने एक सुजाव दिला होता की इंटरनेट टेलीफोन साठी टेलिफोन साठी मंजुरी मिळाली . पाहिजे आणि त्यासाठी चार्जेस लागू केले पाहिजेत . पण त्यानंतर त्याच्यावर काही ॲक्शन झाली नव्हती पण आता ही ॲक्शन लवकरच होणार आहे असे वाटत आहे . आणि आता आपल्याला इथून पुढे व्हाट्सअप WHATSAPP कॉलिंग साठी पैसे लागणार आहेत.
Leave a Reply