WhatsApp banking तुमच्या WHATSAPP द्वारे मिळणार बँकेच्या सुविधा

नमस्कार मित्रांनो सध्याच्या डिजिटल  digital युगात . अनेक सुविधा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होत आहेत.  आजकाल बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना घरबसल्या . अनेक सेवा चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची  online banking सुविधा सुरू केली आहे.  ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी अनेक बँकांकडून व्हाट्सअप बँकिंग  WhatsApp banking हे सुरू केले आहे.  तर आज आपण या व्हाट्सअप बँकिंग बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो या व्हाट्सअप बँकिंग WhatsApp banking द्वारे ग्राहकांना . शेवटचे पाच ट्रांजेक्शन  transection डिटेल्स, बॅलन्स इन्क्वायरी,  खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट ,यासारख्या नॉन फायनान्सिंग बँकिंग सर्विसेस सुद्धा लाभ घेता येणार आहे. जर आपल्यालाही याचा लाभ घ्यायचा असेल . तर आपल्या बँकेच्या व्हाट्सअप नंबर फोन मध्ये सेव करायचा आहे.  आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ( sbi )  बँक  ऑफ बडोदा  (bob) , पंजाब नॅशनल बँक (pnb ) , एचडीएफसी बँक (hdfc bank )  आयसीआयसीआय बँक  (icici bank ) आणि ॲक्सिस बँकेसारख्या (axis bank )  सर्वप्रमुख बँकांच्या व्हाट्सअप बँकिंग सुविधा विषयी माहिती घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया sbi  चा व्हाट्सअप बँकिंग कसे करावे येथे पहा.

 

Punjab national bank 

तीन ऑक्टोबर रोजी पंजाब नॅशनल बँकेकडून सांगण्यात आले .की त्यांनी कस्टमर आणि नॉन कस्टमर साठी.  व्हाट्सअप बँकिंग द्वारे बँकिंग सुविधा लॉंच केली आहे . बँकेने सांगितले आहे की व्हाट्सअप बँकिंग वर बँकिंग सुविधा करण्यासाठी . ग्राहकांना पीएनबीच्या अधिकृत व्हाट्सअप नंबर  सेव करावा.  लागेल तसेच या नंबर वर हाय हॅलो पाठवून संभाषण सुरू करावे लागेल.

icici bank 

आयसीआयसीआय  बँकेच्या ग्राहकांना व्हाट्सअप बँकिंग सुविधा लाभ घेण्यासाठी . बँकेच्या व्हाट्सअप नंबर सेव करावा लागेल . त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरून या नंबर वर Hii  पाठवावे लागेल . तसेच WhatsApp  मेसेजिंग प्लॅटफॉर्म द्वारे . मोबाईल स्क्रीनवर सुरक्षित आणि इंटरॅक्टिव्ह मेनू द्वारे संभाषण सुरू करण्यासाठी.  बँकेने आणखीन एक व्हाट्सअप नंबर दिला आहे . त्यावर आपल्याला एसएमएस देखील करता येऊ शकतो.

HDFC BANK 

एचडीएफसी बँकेचे व्हाट्सअप बँकिंगबाबत आपल्या वेबसाईटवर माहिती देताना.  एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.  की आता आपल्याला फक्त मोबाईल मध्ये एचडीएफसी बँकेचा व्हाट्सअप नंबर सेव करावा लागेल . त्यानंतर व्हाट्सअप वर हाय असा मेसेज टाईप करून ते पाठवावे लागेल . व्हाट्सअप वर एचडीएफसी बँक चार्ट बँकिंग द्वारे ९०२ जास्त ट्रांजेक्शन आणि सेवा उपलब्ध आहेत.

sbi अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ॲक्सिस बँक whatsapp ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना व्हाट्सअप सेवा चा लाभ देण्यासाठी.  ॲक्सिस बँकेचा व्हाट्सअप नंबर आपल्याला सेव्ह करून.  त्यामध्ये हाय असा लिहून मेसेज टाईप करावा लागेल. त्यानंतर ॲक्सिस बँकेचे खाते चेक,  क्रेडिट कार्ड, एफबी आणि लोन यासारख्या. सेवांचा सुद्धा यामध्ये लाभ घेता येणार आहे.

सर्व बँकांचे व्हाट्सअप नंबर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?