alt whats app

whats app update आता वापकर्त्यांना मिळणार हे नवीन फिचर

Whats app update :- नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण व्हाट्सअप वापरत असतो. आता ह्या व्हाट्सअप बद्दलच खूप मोठे अपडेट आले आहे. आणि व्हाट्सअप मध्ये आता आपल्याला नवीन फीचर्स सुद्धा मिळणार आहेत. तर आज आपण या फीचर्स बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो व्हाट्सअप whats app update  message your self feature . इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप वर तुम्हाला अनेक पिक्चर मिळत आहेत . यात message , calling , video calling ,आणि meadi file sending सुद्धा करता येऊ शकतात.  या सर्वांसोबतच आता ॲपवर कोणत्या ना कोणत्यातरी नवीन पिक्चर्स येतच आहेत . यामध्ये जातात डेव्हलपर्सने व्हाट्सअप प्लॅटफॉर्मवर असे पिक्चर जोडले आहेत याची लोकांना खूप उत्सुकता होती. खरं म्हणजे या ट्रिकच्या मदतीने अनेक लोक या पिक्चरचा वापर करीत आहे. परंतु आता व्हाट्सअप याला हायलाईट केले आहे .

ते feature म्हणजेच message yourself पिक्चर आहे.  या पिक्चरच्या मदतीने जास्त स्वतः WhatsApp वर मेसेज करू शकतात हे पिक्चर मोठ्या कामाचे आहे.  सध्या फिचर फक्त बीटा वर्जन मध्येच आहे . याला अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.22.24.2 वर suport करण्यात आले आहे.  या पिक्चरला काही बीटा टेस्टसाठी रोल आऊट करण्यात आले आहे.  तुम्ही स्वतःला व्हाट्सअप मेसेज पाठवू शकतात . अजूनही जवळपास तीच पद्धत आहे. परंतु व्हाट्सअप यात छोटे अपडेट जोडले आहे . आता तुमचा नंबर जो तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने व्हाट्सअप वर नजर येईल.

तुम्ही विचार करीत असाल की यात नवीन काय आहे.  तर तसे काही नाही व्हाट्सअप आता फक्त तुमच्याच हायलाईट करणार आहे. परंतु मित्रांनो हे नवीन पिक्चर कधीपर्यंत लाईव्ह करण्यात येणार आहे.  याबद्दल अद्याप कोणतेही माहिती नाही याशिवाय व्हाट्सअप वर लवकर दुसऱ्या पिक्चरची एन्ट्री होणार आहे. या पिक्चर्सला बीटा व्हर्जन मध्ये स्पॉट करण्यात आले आहे. यातील एक फीचर म्हणजे image blur  चे आहे यातून याच्या मदतीने तुम्ही कोणताही फोटो ब्लर करू शकता.

education १० आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी मोठी बातमी

SUGAR CANE VERITY उसाच्या या नवीन वाणाची लागवड करून काढा पट जास्त उत्पन्न

World cup सेमीफानल चे गणित पुन्हा बिघडलं भारतासाठी करो या मरो ची स्थिती

 


Posted

in

by

Comments

One response to “whats app update आता वापकर्त्यांना मिळणार हे नवीन फिचर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?