चौथी पिक्चर आहे कॅप्शनसह डॉक्युमेंट पाठवणे :- व्हाट्सअप युजरनेप्शन सह फोटो व्हिडिओ किंवा पाठविण्याची परवानगी देते . ते परंतु लवकरच व्हाट्सअप प्लॅटफॉर्म एक नवीन अपडेट सादर करेल . त्यामुळे वापर करताना त्यांची कागदपत्रे हेडिंगसह पाठविण्याची परवानगी मिळेल . हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना शोध पर्यायाचा वापर करून चार्ट मध्ये . प्राप्त किंवा पाठवलेले कोणतेही दस्तावेज शोधण्यास मदत करेल . सध्या हे फीचर डेव्हलपिंग सुरू असून लवकरच भेटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात येणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप मेम्बरची मर्यादा १०२४ पर्यंत करणे :- व्हाट्सअप पुन्हा नंबरची मर्यादा वाढवण्याचा विचार करीत आहे. सध्या ही मर्यादा 512 सदस्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. पण लवकरच मिठाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममुळे युद्धर्सना एका ग्रुपमध्ये 1024 सदस्य जोडता येणार आहेत . या आठवड्यापर्यंत अँड्रॉइड आणि आयएस व्हाट्सअप बीटा टेस्टसाठी निवडक ग्रुप वर हे पिक्चर उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या फीचरमुळे व्हाट्सअप आपल्या प्रतिस्पर्धी टेलिग्राम ला एक धार देऊ शकणार आहे. ज्यामुळे सध्या दोन लाख सदस्या सोबत ग्रुप चॅट करता येणार आहे.