मित्रांनो ज्ञानयूरी आहे एक रासायनिक नायट्रोजन खत आहे जे पांढऱ्या रंगाचे असते आणि कृत्रिम रित्या नायट्रोजन प्रदान करते जे वनस्पतींना आवश्यक असलेले प्रमुख पोषक तत्त्व आहे लिक्विड नॅनो युरिया हा मूलतः नॅनो पार्टिकल च्या स्वरूपातील एक युरिया आहे स्वस्त आहे अनुदानाशिवाय अर्धा लिटर ची बातमी बाटली आपल्याला २४० रुपयापर्यंत मिळणार आहे युरियाच्या एका पिशवीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडेतीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान असते परंतु न्यानो एरियाची एक बाटली ची किंमत आपल्याला युरियाची किंमत एक पिशवी प्रमाणे प्रभावीपणे बदलू शकते या खत या खतामुळे शासनाचे खत अनुदान बिल कमी करते तसेच भारत मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या खताच्या आहे ती वर सुद्धा कमी होणार आहे लिक्विड नॅनो युरियाची कार्यक्षमता 85 ते 90% पर्यंत असणार आहे जी की पारंपारिक विर्याचे कार्यक्षमतेच्या 25% फक्त 25 टक्के असते तसेच एक वर्षाचे असते आणि ते ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर शेतकऱ्यांनी पॅकिंगची चिंता करण्याची गरज नाही. ज्ञानू स्वरूपातील खते पिकांना पोषक द्रव्यांचा लक्षित पुरवठा करतात कारण ते पानांच्या एपीडी मिक्स वर आढळणारे टोमॅटो चित्रा दारू शोधले जाणार आहेत शोषली जाणार आहेत पारंपारिक युरियाची असंतुलित आणि यावेळी वापर कमी होणार आहे पिकांची उत्पादकता वाढणार आहे तसेच माती पाणी आणि वायू प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे