western railway नमस्कार मित्रांनो पश्चिम रेल्वेमध्ये दहावी पास आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे. पश्चिम रेल्वेने level 1 आणि level 2 पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. तर आज आपण या भरती बद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो पश्चिम रेल्वेने western railway काढलेल्या जाहिरातीनुसार लेव्हल वन आणि लेवल टू. पदांच्या एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2022 असणार आहे. यामध्ये लेवल वन पदांसाठी एकूण बारा जागा आहेत .आणि लेवल टू च्या पदांसाठी एकूण दोन जागा आहेत . असे म्हणून दोन्ही पदांसाठी 14 जागा भरल्या जाणार आहेत.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे वयोमर्यादा
level 1 च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त ते 33 वर्ष असावे.
level 2 च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असावे.
शैक्षणिक पात्रता
लेव्हल वन च्या उमेदवारांसाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा. किंवा त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये ITI केलेला असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराकडे नॅशनल अप्रेंटीशीप सर्टिफिकेट NCVT द्वारे ब्रँडेड केलेले असणे आवश्यक आहे.
लेव्हल टू चे उमेदवारांसाठी उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबतच उमेदवाराने बारावीही कमीत कमी 50 टक्के मार्कसह पास केलेली असावी.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
किती असणार आहे पगार
level 1 साठी पगार हा कमीत कमी 18 हजार रुपये ते जास्तीत जास्त 56 हजार 900 रुपये असणार आहे.
level2 चे उमेदवारांसाठी कमीत कमी पगार 19 हजार 900 रुपये ते जास्तीत जास्त 63 हजार दोनशे रुपये पर्यंत असणार आहे
ऑनलाइन अर्ज 10 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाले आहेत .आणि ऑनलाईन अर्ज शेवट करण्याची शेवटची तारीख हे 9 डिसेंबर २०२२ ही असणार आहे.
Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद
Home branch घरबसल्या एका दिवसात तुमच्या बँकेची शाखा बदला
Leave a Reply