alt weather

weather update jan 2023

weather :- नमस्कार मित्रांनो देशभरात तसेच राज्यात सुद्धा यावर्षी वातावरणात झपाट्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुढील आठवड्यात म्हणजेच 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो वातावरण बदलाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पिकावर होत असतो. कारण आता थंडीच्या मोसमातील पिकांसाठी सर्दी आवश्यक असते. पण आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात हलके ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. आणि अन हिवाळ्यात जर पाऊस पडला तर आपल्या पिकांना खूपच नुकसान सोसावे लागणार आहे. तसे पाहिले तर सध्या राज्यभरात थंडीचा अनुभव येत आहे. पण त्यात सातत्याने फेरबदल सुद्धा दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी दात दुखी देखील पडत आहे. यामुळे वाहने चालवताना अडचणी निर्माण होत आहे. weather

lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती

सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी शेती पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. शेतकरी चिंतत आहेत अशातच आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण या पावसाचा पिकावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अधिक आधीच पिकावर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचे मोठ्या नुकसान होणार आहे.

weather disturbance मुळे 27 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली या राज्यामध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

intelligence bureau recruitment १० वी पास वर १६७५ पदांची भरती

महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचा जोर कायम आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाडा, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या भागात हुडहुडी कायम आहे. किमान तापमानात घट झाली. असल्याने थंडीचा जोर दिवसा गणित वाढत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट देखील आली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील या वाढत्या थंडीचा फटका बसत आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादक बागातदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

वाढत्या थंडीमुळे द्राक्षमणी क्रॅक होत आहेत याचा रब्बी हंगामातील पिकांना मात्र फायदा होत असल्याचे शेतकऱ्याचे मत आहे. अशातच आता हवामान खात्यात हवामान अंदाज साठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्त्व अर्थातच punjabrav dakh यांचा हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 27 जानेवारीपासून पावसाची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात हा पाऊस नाशिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्‍यता पंजाबराव ढकल यांनी वर्तवलेली आहे.

poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार लागू

Comments

3 responses to “weather update jan 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?