alt Wearhouse loan

warehouse loan scheme शेतकऱ्यांना फक्त २४ तासात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज

warehouse loan scheme :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आणि शेतीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार किंवा अनेक बँका कर्ज देत असतात. परंतु आता एल अँड टी फायनान्स ने सुद्धा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 24 तासांमध्ये कर्ज पुरवण्याचा दवा केला आहे. तर आपण याबद्दल आज संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो L&T housing finance limited ची एक शाखा असला असणारी अग्रगण्य नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यापैकी एक म्हणजेचL&T finance limited ने warehouse rescript financing  scheme योजनेचा शुभारंभ केला आहे. आणि याद्वारे कृषी मालावरील कर्ज सुविधांसाठी सुरू होणारी पहिली digital स्वरूपातील एक वित्त सहाय्यक योजना असणार आहे. या योजनेद्वारे तुम्हाला वेअर हाऊस रिसिप्त फायनान्सिंग कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषी मालाचा वापर करणार आहे. कारण कृषीमाल व्यावसायिक रित्या व्यवस्थापित वेअर हाऊस मध्ये पॅनल नियुक्त व्यवस्थापका द्वारे सांभाळले जाणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत तारण कृषी मालाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासून तपासले जाणे जाते. आणि त्याच्या हातावर तज्ञ व्यवस्थापकाद्वारे शेतकरी व्यापारी आणि कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्यांना पावती दिली जाते. हे पावती तारण म्हणून वापरली जाते. आणि याद्वारे एल अँड टी फायनान्स लिमिटेड करून तुम्हाला शेतकऱ्यांना कर्ज रुपी वित्त सहाय्य दिले जाणार आहे. wearhouse loan scheme

वेअर हाऊस कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

एल अँड टी फायनान्स लिमिटेड द्वारे ही हे कर्ज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी वेअरहाऊस रिसिप्ट फायनान्सिंग उपलब्ध असणार आहे. आणि ही सुविधा एक क्रांती घडवून आणणार आहे. असे म्हटले जात आहे सध्या ही सुविधा बाजारपेठेद्वारे पारंपारिक पद्धतीने दिली जाते. आणि संबंधित दस्तावेज प्रामुख्याने हाताने लिहिलेल्या स्वरूपात असतो आणि प्रत्येक कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. परंतु एल अँड टी फायनान्स एल अँड टी फायनान्सच्या नव्या उत्पादनाच्या शुभारंभामुळे ग्राहकांना कर्जाचा अर्ज दाखल केल्यापासून फक्त आणि फक्त 24 तासाच्या आत मंजुरी मिळणार आहे. आणि त्यांच्या कर्जाची संबंधित माहिती planet app या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे त्यांच्या बोटाच्या नुसत्या एका टचने मिळणार आहे. हा अनुभव या अधिक याआधी कधीही शेतकऱ्यांसाठी इतक्या सहजतेने कर्ज उपलब्ध झालेली नाहीये.

Old pension scheme पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

या योजनेद्वारे शेतकरी व्यापारी आणि कृषी  प्रक्रिया दार एल अँड टी फायनान्स लिमिटेड च्या जवळच्या शाखेत जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये अतिशय आकर्षक व्याज दराने एक लाख ते दहा कोटी रुपयांपर्यंतचे वित्त सहाय्य मिळू शकणार आहे. मंजूर केलेली रक्कम पात्रता तपासणी आणि कर्ज मार्जिन श्रेणीवर आधारित असेल तसेच ती गुणवत्ता माप दंडावर आधारित कृषी मालाचा बाजार मूल्यांचा 25 ते 30 टक्के च्या दरम्यान असणार आहे.

job alert रोजगार मेळाव्या अंतर्गत 1111 पदांची भरती

warehouse loan scheme :- Hello friends, central government, state government or many banks give loans to farmers for farming and to meet the essential needs of agriculture. But now L&T Finance has also decided to provide loans to farmers only and only within 24 hours. So let’s get the complete information about it today.

mahila samman yojna या महिलांना मिळणार मोफत प्रवास सुविधा

Friends L&T finance limited one of the leading non-banking financial companies which is a branch of L&T housing finance limited has launched warehouse rescript financing scheme. And this will be the first digital financial assistance scheme to be launched for credit facilities on agricultural commodities. Through this scheme you will use agricultural commodities as collateral to secure your Warehouse Receipt Financing loan. Because the agricultural commodities are to be maintained by panel appointed managers in professionally managed warehouses. Under this system, the quality and quantity of pledged agricultural commodities are checked. And receipts are issued on his hands by expert managers to farmers traders and processors of agricultural commodities. This receipt is used as collateral. And through L&T Finance Limited you are going to be given financial assistance to farmers in the form of loans.

crop insurance list या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आले विम्याचे पैसे असे करा चेक

This loan through L&T Finance Limited will be available to farmers in four states namely Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan and Gujarat as Warehouse Receipt Financing. And this facility is going to bring about a revolution. That being said, at present this facility is provided in a traditional manner through the market. And related documentation is mainly in handwritten form and each loan application takes seven to ten days to get approved. But with the new product launch of L&T Finance L&T Finance, customers will get approval within 24 hours of submitting their loan application only and only. And the information related to their loan will be available with just a touch of their finger through this mobile application planet app. Apart from this experience, loans have never been so easily available for farmers.

Cow dung business गायीच्या शेणा पासून सुरु करा हे व्यवसाय दरमहा होणार मोठी कमाई

Through this scheme, farmers can avail this facility by visiting the nearest branch of L&T Finance Limited, traders and agricultural processors. In this, financial assistance ranging from one lakh to ten crore rupees will be available at a very attractive interest rate. The sanctioned amount will be based on eligibility check and credit margin range and it will be between 25 to 30 percent of market value of agricultural commodities based on quality measure penalty.

free home या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी निवासी घर

Comments

One response to “warehouse loan scheme शेतकऱ्यांना फक्त २४ तासात मिळणार १ कोटी पर्यंत कर्ज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?