ALT VOTER LIST

VOTER LIST तुमच्या गावची मतदार यादी अशी करा डाउनलोड

VOTER LIST :- नमस्कार मित्रांनो आता सध्या निवडणुकीचे धुमाकूळ सुरू आहे . आपल्याला मतदान करायचे म्हटले तर गावातील मतदार यादीत आपले नाव असायला पाहिजे . ते आहे का नाही आपलं नाव व्यवस्थित आहे . का त्यामध्ये काही चूक आहे.  का किंवा तसेच आपल्या वार्डातील उमेदवारांनी त्यांची माहिती . जसे की नाव,  शिक्षण , संपत्ती याची माहिती असणे आवश्यक असते . आता ही सगळी माहिती आपण घरबसल्या कशी पहायची . आणि आपले मतदार यादी मध्ये नाव कसे पाहिजे याबद्दल आपण माहिती घेऊया.

मित्रांनो मतदान हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे.  जेव्हा आपण आपल्या देशाचा नागरिक 18 वर्षाचा होतो . तेव्हा त्याला किंवा तिला महाराष्ट्र राज्य घटनेने निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला आहे.  आज या लेखाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील VOTER LIST  संदर्भातील सर्व माहिती घेणार आहोत.  महाराष्ट्र मतदार यादी काय आहे . त्याचे उद्दिष्ट , फायदे,  वैशिष्ट्य,  पात्रतेचे निकष,  आवश्यक कागदपत्र,  अर्ज प्रक्रिया,  फोटोसह मतदार यादी डाऊनलोड कशी करायची. या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत .

मतदार यादीवर नाव कसे शोधावे येथे पहा

महाराष्ट्रातील मतदारांची यादी अधिकृत व्यवसाय संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे . हा महाराष्ट्र मतदार यादी चा मुख्य उद्देश आहे . जेणेकरून महाराष्ट्रातील नागरिकांना मतदार यादीवरील नाव तपासण्यासाठी . कोणत्याही सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज भासणार नाही.  त्यामुळे बराच वेळ आणि पैसा वाचेल.  महाराष्ट्र मतदार यादी ऑनलाईन उपलब्ध झाल्याने या यंत्रणेत ही पारदर्शकता येणार आहे.  आता महाराष्ट्रातील नागरिकांना घरबसल्या मतदार यादीत आपले नाव दिसणार आहे.

आपल्याला जर आपल्या गावाची महाराष्ट्र मतदार यादी पाहिजे असेल.  तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सीईओ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.  त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

तुमच्या गावाची मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही अधिकृत WEBSITE  गेल्यानंतर होमपेज तुमच्यासमोर उघडेल . होम पेजवर आपल्या pdf electoral list  या ऑप्शन वर क्लिक करावे.  त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.  जिथे तुम्हाला विधानसभा मतदारसंघ आणि भाग निवडायचा आहे . त्यानंतर आपला कॅप्चाकडून टाकून टाकावा आता .ओपन पीडीएफ वर क्लिक करावे लागेल .मतदार यादी तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सुद्धा आपण ही लिस्ट पाहू शकतो . यासाठी तुम्हाला होम पेजवर ओपन झाल्यानंतर . तेथे आपल्याला मतदार यादीतील नाव शोधणे या ऑप्शन वर क्लिक करावे.  आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल . आपले आपल्याला नावावर किंवा ओळखपत्रानुसार search  श्रेणी निवडावी लागेल . त्यानंतर आपल्याला शोध श्रेणीनुसार आवश्यक माहिती प्रविष्ट करावी . आता तुम्हाला सर्जवर क्लिक करावे लागेल आवश्यक माहिती आपल्या संगणक स्क्रीनवर ओपन होईल.

जर तुमची अठरा वर्षे पूर्ण असून सुद्धा तुमचे मतदार यादी मध्ये नाव नसेल . तर तुम्ही यासाठी तक्रार सुद्धा करू शकता तक्रार करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Maharashtra electoral list official website :- click here

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?