नमस्कार मित्रांनो आता घरातील प्रत्येक जणांकडे मोबाईल असतोच . आणि सर्वजण वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम वापरत असतात . पण आता वोडाफोन आयडिया Vodafone idea चे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
मित्रांनो वोडाफोन आयडिया Vodafone idea ही कंपनी आता खूप मोठ्या करतात बुडालेली आहे . कंपनीवर कमीत कमी अडीचशे कोटी रुपयांच्या वर कर्ज आहे .यामुळे कंपनीचे जे 25 कोटी ग्राहक आहेत हे सुद्धा अडचणीत येणार आहेत.
5G मध्ये सुद्धा मागे
रिलायन्स जिओ आणि एअरटेल नंतर वोडाफोन आयडिया देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम telecom कंपनी आहे. आणि कंपनीकडे कमीत कमी 25 कोटी ग्राहक आहेत . वोडाफोन आयडिया वर खूप मोठे कर्ज आहे . आणि कंपनी आता या कर्जात बुडण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा :- SBI CLARK परीक्षेचे ADMIT CARD असे करा डाउनलोड –
एअरटेल आणि रिलायन्स जिओ दिवाळीला 5g लॉन्च करणार आहेत . तशी तयारी दोन्ही कंपनी यांनी केली आहे .वोडाफोन आयडिया अद्याप तरी या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही . आयोजित उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या . आणि टॉवर कंपन्यांचे करार करण्यात वोडाफोन आयडियाला यश आलेले नाही.
5g सेवा सुरू करण्यासाठी वोडाफोन आयडिया केले मात्र . उपकरण पुरवठादार आणि टॉवर कंपन्यांनी पैशाची मागणी केली . आणि आधीची थकीत रक्कम बरा, आडवांस द्या आणि मगच करार करा . असं कंपन्याकडून सांगण्यात आलं . या दुसऱ्या कंपन्यांचे सुद्धा 13000 कोटी वोडाफोन आयडिया न थकवले आहेत . नोकियाला 3000 कोटी रुपये द्यायचे . असून Swedish कंपनीला 1000 कोटी रुपये द्यायचे आहेत.
या मुळे होणार सिम कार्ड बंद
कर्जात बुडालेल्या वोडाफोन आयडियाच्या कंपनीचे नेटवर्क . ऑक्टोबरच्या लास्ट आठवड्यात किंवा नंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बंद होऊ शकते . कारण वडाफोन आयडिया वर इंडस टावर Indus tower चे जवळजवळ 7000 कोटी रुपयांचे कर्ज आह . इंडस टावर ने कंपनीला इशारा दिला आहे . की जर तुम्ही नंबर पर्यंत कर्जफेड केली नाही . तर कंपनीला टॉवरचा एक्सेस दिला जाणार नाही . आणि त्यामुळे वडाफोन आयडियाच्या ग्राहकांचे टावर बंद होऊ शकते.
Leave a Reply