मित्रानो तुम्हाला तर माहिती आहेच काल मेटे साहेबांचा एक अपघात झाला आणि यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले। या नंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आणि मेटे यांचा अपघात आणि मृत्यू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.त्यांच्या मृत्यू बद्दल त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आक्षेप घेतला आहे तर आज आपण या बद्दल माहिती घेऊ.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले। त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता। वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना मुंबईतील M G M रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते। मुंबई पुणे हायवे वर मंडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत होते. या दरम्यानच हा अपघात झाला.
मेटे साहेबांच्या मृत्यू वर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे म्हणाल्या कि आम्हाला कळवलेली अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष वेळ यात अंतर आहे। आणि या TIME गॅप ची चोकशी करण्यात यावी अशी विनंती केली आहे
Leave a Reply