एम परिवहन ॲप द्वारे तुम्हाला जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची फॉर्च्युअल आयडी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एम परिवहन ॲप उघडावे लागेल त्या उघडल्यानंतर वरच्या साईडला उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचे नाव निवडायचे आहे आणि यानंतर माय डियर या ऑप्शन वर क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर क्रियेट वर्च्युअल आयडी हा ऑप्शन निवडावा यानंतर त्यात तिथे आबा सी डी एल साठी डॅशबोर्ड पृष्ठ उघडेल सर्व सर्च बार मध्ये डी एल नंबर भरायचा आहे आणि त्यानंतर सर्च करायचे आहे संपूर्ण तपशील प्रदर्शित केला जाईल खाली कॉल करायचे आहे आणि त्यानंतर ऑप्शन वर क्लिक करायचे आहे यानंतर तुमची जन्मतारीख तेथे टाकल्यानंतर तुमचा डी एल तपासण्यासाठी मेसेज मिळेल यानंतर व्हर्च्युअल तयार केले आहे आणि डॅशबोर्ड मध्ये प्रदर्शित केली आहे असा मेसेज तुमच्यासमोर येईल वर्चुअल तपशील निवडा आहे संपूर्ण डी एल तपशीला सह एक किंवा कोड सुद्धा तेथे आपल्याला दिसणार आहे हा किंवा कोड डाऊनलोड केला जाऊ शकतो आणि आवश्यक तेव्हा सादर सुद्धा केला जाऊ शकतो