Urea rates :- नमस्कार मित्रांनो आता रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे. आणि रब्बी हंगामाच्या सुरुवात होतात शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकाचे पेरण्यासाठी तयारी करत असतात आहेत. बियाणे आणि खते घेण्यासाठी सुरू केले आहेत. यातच आता केंद्र सरकारने खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबद्दल आज आपण माहिती पाहूया. रब्बी हंगाम 2022-23 साठी 01 October 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी phosphateआणि potassium खतांसाठी . पोषक तत्त्वावर आधारित अनुदान दारांना केंद्रीय मंत्रिमंडळ 51 हजार 875 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने पोषक तत्त्वावर आधारित अनुदानात वाढ केली आहे. परिणामी DAP सह potash आणि फॉस्फेट खतांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहतील . अशी माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. Urea rates
डीएपी खताच्या पिशवीचे अनुदान 512 वरून 25001 रुपये एवढे करण्यात आले आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी आता डीएपी ची एक पिशवी १३५० रुपयांना खरेदी करू शकतील . central मंत्रिमंडळाची पोषक तत्त्वावर आधारित अनुदान योजनेअंतर्गत किलोमागे देय अनुदानासाठी 51875 कोटी रुपयांची घोषणा. पोषण आधारित अनुदानाला मंजुरी मिळालेली आहे. या अंतर्गत खात्यामधील पोषक द्रव्य खतामधील पोषक द्रव्य .जसे की नायट्रोजन ,फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर या पोषक द्रव्य युक्त फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खतासाठी रब्बी हंगाम . 2022-23 साठी एक ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे पोषक तत्त्वावर आधारित अनुदान योजनेअंतर्गत Urea rates
$ खतांचे नवीन भाव $
- यामध्ये नायट्रोजन साठी 98 रुपये प्रति किलो.
- potash साठी 66 रुपये प्रति किलो.
- phosphate 23 रुपये प्रति किलो.
- salfar साठी 6 रुपये प्रति किलो अनुदान भेटणार आहे.
- युरिया हा 266 रुपये प्रति बॅग राहणार आहे.
- डीएपी १३५० रुपये प्रति बॅग असणार आहे.
- NPK 1470 रुपये प्रति बॅग.
- MOP 1700 रुपये प्रति बॅग या दराने आपल्याला खते मिळणार आहेत.
credit card या बँकेच्या क्रेडिट कार्ड सोबत मिळत आहे 3 लाख रुपयांचा विमा
tractor खरेदी साठी मिळणार ५०% अनुदान
UPI payment update upi द्वारे पेमेंट करणाऱ्यासाठी वाईट बातमी
Leave a Reply