UPSC मध्ये 650 जागांची भरती

नमस्कार मित्रांनो यूपीएससी आणि एमपीएससीच्या तयारी करणारे . विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरतीची यादी सूचना जाहीर केली आहे . आणि त्यानुसार यूपीएससी द्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे . तर आज आपण यूपीएससी  UPSC मध्ये निघालेल्या भरती बद्दल माहिती घेऊया.

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC  ने एक भरती यादी सूचना जाहीर जाहीर केली आहे .  त्यानुसार आयोगाद्वारे विविध पदांची भरती केली जाईल .  संघ लोकसेवा आयोगाने प्रॉसिक्युटर्स स्पेशलिस्ट , सहाय्यक प्राध्यापक आणि पशुवैद्यकीय अधिकारी  . या पदांसाठी अर्ज मागविले आहेत . पात्र उमेदवार यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

 ONLINE अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यूपीएससीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार या भरतीद्वारे टोटल 52 पदे भरली जाणार आहे . आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

यामध्ये प्रॉसिक्युटर साठी 12 जागा आहेत .  स्पेशालिस्ट साठी 28 जागा आहेत . सहाय्यक  प्राध्यापक साठी 02 जागा आहेत .आणि पशुबी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 12 जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जाणार आहेत.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता प्रॉसिक्युटर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कायद्यातील बॅचलर पदवी . आणि किमान एका वर्षाचा अनुभव असावा .  स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एमबीबीएस पदवी आणि पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा आणि तीन वर्षाचा अनुभव असावा .

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी आयुर्वेद चिकित्सांमध्ये पदवी आणि पीजी ही पदवी असावी.

यूपीएससीच्या इतर दोन भरती सुद्धा सुरू आहेत.

अभियांत्रिकी सेवा पदासाठी एकूण 327 जागांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी परीक्षा   साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे.

जिओ सायंटिस्ट पदासाठी 285 जागांची भरती केली जाणार आहे.

यूपीएससीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार . जिओ सायंटिस्ट पदासाठी भरतीसाठी अर्ज 21 सप्टेंबर 2022 पासून सुरू आहे . आणि 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्हाला अर्ज करणार आहे करता येणार आहे.

अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट या पदांच्या भरतीची अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?