नमस्कार मित्रानो तुम्ही सुद्धा ऑनलाइन पेमेंट करत आहेत .आणि याचा जास्तीत जास्त वापर करत असाल तर तुमच्या साठी एक मोठी बातमी आहे. RBI ने ऑनलाइन UPI PAYMENT च्या नियमात खूप मोठा बदल केला आहे .आणि UPI द्वारे होणाऱ्या पेमेंट वर चार्जेस लागणार आहेत . तर आज आपण या बद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रानो भारतात ऑनलाइन बँकिंग करणारीचे संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे .ऑनलाइन बँकिंग वाढल्यामुळे अनेक बँकांनी आपले ऑनलाइन बँकिंग आप सुद्धा सुरु केले . सोबतच UPI द्वारे सुद्धा ऑनलाइन व्यवहार करणे सुलभ झाले आहे .UPI पेमेंट भारतात खूप लोकप्रिय झाले आहे.
आता पर्यंत UPI पायमेन्ट लोकप्रिय होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे. तुम्ही एकदा वेरिफिकेशन केल्या नंतर फक्त मोबाइलला द्वारे फक्त काही मिनिटेच लागतातPEMENT करण्यासाठी . आणि दुसरे महत्वाची गोष्ट म्हणजे UPI PAYMENT साठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत.
पण आता मित्रानो UPI PAYMENT वर RBI काही चार्जेस लावण्याच्या तयारीत आहे तर पाहूया.
Leave a Reply