नमस्कार मित्रांनो आपण सर सर्वजण ऑनलाईन पेमेंट online/ UPI payment ही सिस्टम वापरतो . आणि यूपीआय द्वारे पेमेंट करत असतो. पण आता भारतीय रिझर्व बँक rbi इंडियन रिझर्व बँक ने upi पेमेंट मध्ये एक ऑक्टोबर पासून काही बदल करणार आहे . तर हे बदल आज आपण येथे पाहणार आहोत.
मित्रांनो इंडियन रिझर्व बँक म्हणजेच आरबीआय RBI कोणत्याही प्रकारच्या फसवणूक पासून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी . आणि यूपीआय पेमेंट द्वारे ONLINE UPI PAYMENT करणारे लोक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरणारे लोक. यांच्यासाठी एक नवीन सिस्टम आणत आहे. यामध्ये ते क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचे टोकनीकरण करणार आहेत . आणि टोकनीकरण करून एक ऑक्टोबर पासून त्याची सुरुवात होणार आहे. मित्रांनो हे टोकनायझेशन सिस्टम एक जुलैपासूनच सुरू होणार होती. पण आरबीआय ने ही एक जुलै ची तारीख वाढवून एक ऑक्टोबर केली आहे. यासाठी आरबीआयने शेवटची तारीख 30 सप्टेंबर दिली आहे. याआधी आपल्याला हे टोकनायझेशन करून घ्यावे लागणार आहे.
टोकनायझेशन मुळे ग्राहक ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा युपी पेमेंट करताना तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही . यासाठी आरबीआय ने ही सिस्टम चालू केली आहे.
टोकनायझेशन चे फायदे
मित्रांनो तुम्ही कोणतेही ONLINE UPI PAYMENT करताना आता तुम्हाला टोकनायझेशन झाल्यामुळे इथून पुढे CARD डिटेल्स टाकायची गरज नाहीये . कारण जे तुम्हाला टोकन भेटणार आहे. तेथेही सर्व माहिती सेव राहील आणि फक्त ओटीपी टाकून तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. आपण वेगवेगळ्या व्यापारासाठी सुद्धा करता येतो . आणि एका व्यापारासाठी आपण अनेक कार्ड वापरता येतात. टोकनायझेशन हे आपल्याला पूर्वी जसं आपण पेमेंट करत होतो. तसेच होणार आहे पण यामध्ये आता आपल्याला सिक्युरिटी ॲड करण्यात आलेली आहे.
काय आहे टोकनाझाईझेशन ही माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Leave a Reply