upi payment charges :- नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आता जास्तीत जास्त पैशाचे व्यवहार करताना उपाय पेमेंट द्वारे पैसे ट्रान्सफर करत असतो. परंतु आता यूपीआय पेमेंट वर पेमेंट धारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
मित्रांनो national payment corporation of India नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने. UPI पेमेंट बद्दल माहिती देताना सांगितले आहे. की प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट prepaid payment instrument एक एप्रिल पासून पेमेंट इंटरफेस unified payment interface म्हणजेच युपीआय वरील व्यवहारावर लागू केले जाणार आहे. यामुळे आपण जर upi द्वारे पैसे ट्रान्सफर transfer करत असलो तर आपण एक रुपया सुद्धा जरी ट्रान्सफर केला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर चार्जेस लागणार आहे. तरी याबद्दल आता आपण माहिती पाहूया. upi payment charges
pan Aadhar link पॅनकार्ड आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ
मित्रांनो यूपीआय गव्हर्नमेंट बॉडीने नुकताच जाहीर केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे. की युनिफाईड पेमेंट इंटरप्राईज म्हणजेच यूपीआय वरील व्यापारी व्यवहारावर business’ transfer प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स शुल्क 2000 रुपये पेक्षा जास्त रकमेसाठी यूपीआयचा वापर करून व्यवहार केल्यास व्यवहार मूल्याच्या 1.1% रक्कम भरावी लागणार आहे. तसेच इंटरचेंज प्राइस इन एप्रिल 2023 रोजी सादर केले जाईल. आणि त्यानंतर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत याची पुन्हा रिविजन केली जाणार आहे. phone pay
EPFO interest rates कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या व्याजदरात मोठा बदल
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट prepaid payment instrument wallet किंवा card चा वापर करून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर हे शुल्क लावले जाणार आहे. NPCI ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. की यूपीआय विनामूल्य वेगवान सुरक्षित आणि निर्बंध निर्माण होत आहे. बँक खात्यांचा वापर करणारे ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी दर महिन्याला आठ अब्जा हून अधिक व्यवहार कृपया द्वारे केले जातात. इंटरचेंज शुल्क कार्ड देखांशी संबंधित असू शकते आणि व्यवहार स्वीकारणे प्रक्रिया करणे आणि अधिकृत करण्याचा खर्च कव्हर करण्यासाठी हे चार्जेस आकारले जाते. इंटरचेंज सुरू करण्याचा उद्देश बँक आणि पेमेंट सर्विस प्रोव्हायडरचा महसूल वाढविणे हा आहे. bhim upi
RBI recruitment मध्ये नोकरीची संधी
विविध सेवांवर इंटरचेंज शुल्क ०.५ ते १.१ टक्क्यांच्या दरम्यान लागू असेल. इंधनावर ०.५ टक्के, दूरसंचार, युटिलिटीज/पोस्ट ऑफिस, शिक्षण, कृषी साठी ०.७ टक्के, सुपरमार्केटसाठी ०.९ टक्के, म्युच्युअल फंड, सरकार, विमा आणि रेल्वेसाठी १ टक्के इंटरचेंज शुल्क लागू होईल.
prabodhankar thackery प्रबोधनकार ठाकरे यांची संपूर्ण माहिती
बँक खाते आणि पीपीआय वॉलेट मधील पीअर-टू-पीअर (पी2पी) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (पी 2 पीएम) व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क लागू होणार नाही. पीपीआय जारी करणारा प्रेषक बँकेला वॉलेट-लोडिंग सेवा शुल्क म्हणून अंदाजे 15 बेसिस पॉईंट्स देईल. त्यामुळे पेटीएम, फोनपे, गुगल पे सारख्या यूपीआयद्वारे मित्र, कुटुंबीय किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यापाऱ्याच्या बँक खात्याला दिलेल्या देयकांवर या इंटरचेंज फीचा परिणाम होणार नाही.
state bank of India quarterly results
पारंपारिकपणे, यूपीआय व्यवहारांची सर्वात पसंतीची पद्धत म्हणजे पेमेंट करण्यासाठी कोणत्याही यूपीआय-सक्षम अॅपमध्ये बँक खाते जोडणे, जे एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान देते.
turmeric farming हळदीची शेती कशी करावी पूर्ण माहिती
एनपीसीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, प्रस्तावित इंटरचेंज शुल्क पेमेंट्स अँड मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर समिती आणि जागतिक बँकेच्या शिफारशींनुसार आहे, जे यूपीआय व्यवहारांसाठी 1.15 टक्क्यांपर्यंत upi payment charges इंटरचेंज शुल्क सुचवतात.
Leave a Reply