UPILITE बिना इंटरनेट करता येणार पैसे ट्रान्सफर

नमस्कार मित्रांनो आज-काल सर्वजण अँड्रॉइड android  मोबाईल वापरतात .आणि अँड्रॉइड मोबाईल मध्ये यूपीआय एप्लीकेशन वापरून जास्तीत जास्त पैशाचे व्यवहार मोबाईल द्वारेच केले जातात . यात यूपीआय अँप upi app मध्ये आता एक नवीन वर्जन आले आहे. आणि या upi lite app  वर्जन द्वारे जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल/ keypad mobile  आहे .आणि नेटवर्क जरी नसेल किंवा इंटरनेट जरी नसेल . तरीसुद्धा तुम्ही या या ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता .तर आज आपण याच याबद्दल माहिती घेऊया.

रिझर्व बँक ऑफ इंडिया rbi  ने कमी किमतीच्या व्यवहारासाठी यूपीआय लाईट upi lite  इन इंडिया लॉन्च केले आहे . यूपीआय लाईटupi  सारखेच काम करेल. परंतु हे ॲप चालवणे खूपच सोपे आणि वेगवान सुद्धा आहे . विशेष म्हणजे युपीआय लाईट सह वापर करते इंटरनेट कनेक्शन  internet शिवाय पेमेंट fund transfer करू शकतात . ज्यामुळे वापरकर्त्यांना डाऊन टाईम आणि गर्दीच्या वेळी ही वेगवान पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मिळते.

👉👉upi lite app keypad मोबाइल मध्ये कसे वापरावे येथे पहा👈👈👈

काय आहेत यूपीआय लाईटची वैशिष्ट्ये

 upi लाईट जे थेट बँक खात्यात प्रवेश करते आणि पैसे पाठवते .किंवा प्राप्त करते यूपीआय लाईट एक ऑन डिव्हाईस वॉलेट on device app  आहे . एक पाकीट जिथे वापर करते पैसे जोडून ठेवू शकतात.  आणि एखाद्याला त्वरित पैसे पाठवण्यासाठी त्याचा वापर करू शकतात . यूपीआय लाईटचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते बिना इंटरनेट कनेक्शन शिवाय काम करते.

कसा करावा वापर

यूपीआय लाईट हे एक वॅलेट असल्यामुळे यामध्ये तुम्हाला पैसे ऍड fund add  करून ठेवावे लागतील.  आणि मग इमर्जन्सी मध्ये किंवा इंटरनेट नसल्यावर तर तुम्हाला याच्यावरून पेमेंट करता येऊ शकते. परंतु हे लक्षात ठेवा की जर प्राप्त होणारी व्यक्ती ऑफलाईन असेल तर पैसे जमा होणार नाहीत . जेव्हा सक्रिय नेटवर्क कनेक्शन असेल तेव्हा त्याला किंवा सध्या समोरच्या व्यक्तीला पण पैसे पाठवले तेव्हा त्यांना ते पैसे भेटतील.  मात्र यूपीआय लाईट पूर्णपणे ऑफलाईन करण्याचा विचार करत आहे.

याशिवाय यूपीआय लाईटला यूपीआय पिनची  pin सुद्धा आवश्यकता असणार नाहीये . ते थेट आपल्या वॉलेटमध्ये निधीमध्ये प्रवेश करेल . आणि त्याचा वापर करेल येथे एक गोष्ट लक्षात घ्या . की आपण आपल्या यूपीआय लाईट वाईट मध्ये किती  पैसे जोडून ठेवू शकता याची मर्यादा आहे.  कारण हे इंटरनेट शिवाय काम करते . आपल्या वॅलेट मध्ये फक्त2000  रुपयापर्यंत जोडले जाऊ शकतात. आणि जास्तीत जास्त मोठा व्यवहार. आपण एका व्यक्तीला दोनशे रुपये .पाठवू शकतो तसेच एका दिवसामध्ये तुम्ही असे खूप व्यवहार करू शकता .म्हणजे याला कोणतेही लिमिटेशन नाहीये .

यूपीआय डाउनलोड कसे करावे येथे पहा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?