alt upcoming ipo

upcoming ipo टाटा कंपनीचा आयपीओ लवकरच येणार

upcoming ipo :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल. आणि शेअर मार्केट मधून जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल. तर शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा कमावण्याचा आणि कमी वेळामध्ये पैसा कमवण्याचा मार्ग आहे. गॅरंटीड मार्ग आहे तो म्हणजे आयपीओ मध्ये पैसा लावणार .तर आज आपण अशाच एका टाटा कंपनीचा ipo येणार आहे या ipo बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो 2025 पर्यंत ऑनलाईन किराणा वितरण करणाऱ्या Big basket कंपनीचा Initional public offer बाजारात लॉन्च होऊ शकतो. यासाठी पुढील काळात  tata business group तील अनेक कंपन्यांच्या उपयोग बाजारात येणार आहेत. यामध्ये मुख्यतः tata technology , tata play या कंपन्यांचे आयपीएल पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे. दरम्यान टाटा उद्योग समूह ऑनलाइन किराणा वितरण करणाऱ्या बिग बास्केटचा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. अशी माहिती समोर आली आहे बिग बास्केट कंपनी सध्या खाजगी गुंतवणूकदाराकडून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी संपूर्ण भारतभर आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना बनवत आहे. याशिवाय कंपनी आपली quick business branches मजबूत करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. ही कंपनी ॲमेझॉन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ला बाजारात स्पर्धा देऊ शकते.upcoming ipo

बिग बास्केट बीबी नावाच्या पुरवठा करणारा डार्क स्टोअरची संख्या वाढत आहे. हा एक फास्ट कमर्शियल प्रकार आहे. जो 30 मिनिटात आपल्या ग्राहकांना सर्व घरगुती वस्तू वितरित करेल. ही कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात 200 ते 300 आऊटलेट सुरू करण्याचा विचार करत आहे. बिग बास्केट कंपनी भारतात सध्या 55 शहरांमध्ये आपल्या सेवा देत आहे. पुढील काळात कंपनी आणखीन 75 शहरांमध्ये आपला व्यापार विस्तार करण्याचा विचार करत आहे. या कंपनीची उपस्थिती सध्या 450 शहरात असून पुढील वर्षी 2023 मध्ये 80 ते 100 नवीन शहरांमध्ये वाढणार आहे. upcoming ipo

INCOVACC Nasal Vaccines कोरोनाचा बुस्टर डोस नाकावाटे देणार

टाटा समूहाची ऑनलाईन किराणा वितरण कंपनी बिग बास्केट आपला आयपीएल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अशी माहिती समोर आली आहे. एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बिग बास्केट चे मुख्य अधिकारी पारेख यांनी माहिती दिली आहे. की बेंगळूर स्थिर बिग बास्केट ही कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यात आपला आयपीओ लॉन्च करेल. याआधी कंपनीचे जास्तीत जास्त खाजगी फंड गुंतवणूकदारांकडून उभारण्याचा विचार केला जात आहे. बिग बास्केट ने आतापर्यंत विविध खाजगी फंड कंपन्यांमध्ये सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे.


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?