alt union budget

union budget 2023 येत्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला मिळणार या सवलती

union budget 2023 :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी आपले आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील.  अर्थसंकल्पात महसूल तूट कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी. आणि महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर मोठा दबाव आहे. आज आपण येणाऱ्या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी काय काय सवलती मिळणार आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

मित्रांनो आर्थिक वर्ष 2014-15 नंतर भारतात tax slab मध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नाहीये. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका पाहता यंदाच्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅब मध्ये मोठ्या बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते यंदा प्राप्तिकर मर्यादा वाढविण्यात येणार आहे ही मर्यादा अडीच अकाउंट पुढे वाढविण्यात येणार आहे. आता कर सवलत मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याचा अर्थ त्यांचे उत्पन्न पाच लाख रुपयाच्या आता हे त्यांना कर भरावा लागणार नाही. union budget

मित्रांनो या आर्थिक वर्षात महसूल तूट भरून काढण्यासाठी ती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. महसूल तूट करून 50 अंकांनी कमी करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष आहे. तोट 5% ठेवण्याची असाव 5.9% ठेवण्याची आशा आहे. standerd deduction केंद्र सरकारने प्रमाणेच वाजवटीची मर्यादा वाढवण्याची मागणी करत जा त्यांनी केली आहे. सध्या standerd deduction मर्यादा 50 हजार रुपये आहे. ती वाढून एक लाख रुपये करण्याची शक्यता आहे.

real istate क्षेत्राला आणि बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा देण्याची मागणी आहे. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी मोठी सवलत देण्याची घोषणा होऊ शकते. त्याशिवाय या क्षेत्रातील वाढणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या home loan वर दोन लाख रुपयापर्यंतचा व्याजावर करता त्यांना income tax सवलत देण्यात येते. यामध्ये मोठी वाढ होण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

lic recruitment lic मध्ये ९४०० पदांची भरती

MPSC bharti लोकसेवा आयोग मार्फत ८१६९ जागांची भरती

land records तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी

sugarcane verity हे उसाचे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करणार वाढ

Comments

One response to “union budget 2023 येत्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला मिळणार या सवलती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?