union bank :- नमस्कार मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत असणाऱ्या विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 12 फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहू.
मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया union bank of India जाहीर केलेले जाहिरातीनुसार एकूण 42 पदांची भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
👉👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
chief manager या पदासाठी एकूण 03 जागा आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे आणि जास्तीत जास्त35 वर्षे असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने charterd account of india चा सदस्य असणे आवश्यक आहे.
Senior Manager या पदासाठी एकूण 34 जागा आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावे. उमेदवाराने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेली असणे आवश्यक आहे.
vehicle १५ वर्ष जुन्या गाड्या होणार बंद
manager या पदासाठी एकूण 05 जागा आहेत. यामध्ये सुद्धा उमेदवाराचे वय कमीत कमी 22 वर्षांनी जास्तीत जास्त 35 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेली असणे आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
vehicle १५ वर्ष जुन्या गाड्या होणार बंद
param vir chakra विजेत्याची संपूर्ण माहिती
Leave a Reply