कसा करावा ऑनलाईन अर्ज
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगोदर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे
- लागेल अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला तेथे ऑप्शन दिसतील होम पीएम इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर नवीन उज्वला योजना कनेक्शन साठी अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
- यानंतर तुम्हाला तेथे खाली ऑप्शन तेथे खाली तुम्हाला माहिती दिलेली असेल
- आणि माहितीनंतर तुम्हाला ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करावे
- येथे क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक करावे
- यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून सबमिट करावे
- परंतु जर तुम्ही तिथे अकाउंट खोललेले नसेल तर न्यू रजिस्टर या ऑप्शन वर क्लिक करावे
- तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि रेकॉर्ड टाकून प्रोसेस करावा यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट वरून लॉगिन करून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
उज्वला योजनेसाठी चार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र.
- यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी
- कनेक्शन घेणाऱ्या उमेदवारांचे ग्राहकाला आपली ओळख करून देण्यासाठी एक वेळेस करणे गरजेचे आहे
- जर अर्जदार आधारमध्ये नमूद केलेले एकाच पत्त्यावर राहत असेल तर ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराच्या आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा
- ज्या राज्याकडून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले राशन कार्ड
- परिशिष्ट एक नुसार कुटुंब रचना स्वयंघोषणा प्रमाणपत्र
- आणि इतर राज्य सरकारची कागदपत्रे
- लाभार्थी कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक
- तीनवरील दस्तावेजत दिसून येतात बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड
- कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक केवायसी आवश्यक आहे