alt typist recruitment

typist recruitment कृषी विभागात लिपिक पदाची मोठी भरती

typist recruitment :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या. स्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवडक मंडळाच्या कक्षेतील गट क मधील टंकलेखक व गट ब मधील लघु टंकलेखक व टंकलेखक उच्च श्रेणी या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरता ऑनलाइन अर्जाची तारीख आलेली आहे. तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो कृषी विभागांतर्गत एक लघु टंकलेखकाच्या 28 जागा. लघुकोन टकलेखक गटब च्या 29 जागा आणि उच्च टंकलेखक याच्यात 03 जागा अशा एकूण 60 जागांसाठी साठ जागा सरळ सेवेद्वारे भरल्या जाणार आहेत. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज उद्यापासून म्हणजेच 6 एप्रिल 2023 पासून सुरू झालेले आहेत. typist recruitment

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

किती असेल पगार

यामध्ये टंकलेखक group C  गट ब यासाठी कमीत कमी 25500 ते 81100 रुपयापर्यंत पगार असणार आहे. लघु टंकलेखक निम्न श्रेणी यासाठी 38 हजार सहाशे रुपये ते 1 लाख 22 हजार आठशे रुपये पर्यंत पगार असणार आहे. तसेच टंकलेखक उंचीचे उच्च श्रेणी यासाठी कमीत कमी 41 हजार आठशे रुपये ते एक लाख 32 हजार 300 रुपये पर्यंत पगार असणार आहे. marathi news

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 6 एप्रिल 2023 पासून 23 या तारखेला गृहीत धरले जाणार आहे. यासाठी लघु टंकलेखक लघुलेखक आणि लघुलेखकर्णी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे. आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची यामध्ये सवलत आह. employment news

पात्रता लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या typing speed 80 wpm आणि इंग्लिश चा स्पीड 40 शब्द प्रतिमिनिट तसेच मराठीचा ती शब्द प्रति मिनिट इतका असणे आवश्यक आह. govt job

लघु टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. आणि टायपिंग स्पीड 100 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्पीड 120 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे. job alert

आवश्यक कागदपत्र

  1. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणपत्र इत्यादींचे scan करून ठेवावे.
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. स्वतःची स्वाक्षरी कार्यक्षेने स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा
  4. इंग्रजी भाषेतील खालील दिलेल्या मजकूर असलेले अक्षरात लिहिलेले घोषणापत्र
  5. हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरात इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाहीये डाव्या अंगठ्याचा ठसा योग्य रित्या स्कॅन केलेला असावा त्यावर डाग येऊ देऊ नये .

Comments

3 responses to “typist recruitment कृषी विभागात लिपिक पदाची मोठी भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?