alt twitter

Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Twitter :- नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध उद्योगपती आणि ट्विटर चे नवीन मालक Elon musk. यांनी एक नोव्हेंबर रोजी Twitter साठी पैसे आकारण्यात येणार असल्याची माहिती ट्विट करून सर्वांना धक्का दिला आहे. Twit साठी प्रत्येकाला प्रति महिना आता पैसे मोजावे लागणार आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो Elon musk  यांनी खरेदी केल्यानंतर यामध्ये खूप सारे चेंजेस करण्याचे ठरवले आहे. यातीलच एक महत्त्वाचा चेंज हा Twitter वापरकर्त्यांसाठी खूप costly आहेत ठरत आहे. आता नवीन बदलानुसार मस्क यांनी ट्विटरच्या साठी पैसे आकारण्यात येण्याचे सांगितले आहे .आणि आता दर महिन्याला 8 USD $ तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आठ डॉलर   म्हणजेच 660 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार किमती कमी किंवा जास्त असेल . असं musk यांनी सांगितलं आहे.  मस्क यांच्या twit नंतरच सर्वांनी त्याच कॅल्क्युलेशन सुरू केलं होतं . पण थोड्या वेळातच musk यांनी आणखी एक twit  करून सांगितलं आहे . की देशाच्या विशेष पर्चिंग पॉवर पॅरिटी नुसार आठ डॉलर ची किंमत ऍडजेस्ट केले जाणार आहे.

whats app update आता वापकर्त्यांना मिळणार हे नवीन फिचर

मित्रांनो perching power parity ही OECD नुसार म्हणजेच . organization for economic corporation and development  नुसार मध्ये दर ठरवला जातो.  याद्वारे वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते.  या कन्वर्जनमध्ये वेगवेगळ्या देशांच्या किमतीमधील फरकाला समाविष्ट केले जात नाही . म्हणजेच पर्जन पवार नुसार 01 USD चे मूल्य ८२ रुपये ८८ पैसे रुपये होऊ शकत नाही . international नाणेनिधी नुसार परदेशी असा दर आहे . जो एक देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात रूपांतरित करून समान प्रमाणात वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात.  भारताची जागतिक बँकेच्या world bank आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारताची परिस्थिती कन्वर्जन 23.14 इतका आहे . म्हणजेच भारताची लोकल करन्सी युनिट local currency unit   प्रति डॉलरच्या तुलनेत 30 रुपये 14 पैसे इतके आहे . सरळ शब्दात सांगायचं झालं तर अमेरिकेत एका डॉलर मध्ये खरेदी करत असलेली वस्तू. perching power नुसार तुम्ही तेच 30 रुपये 14 पैसे मध्ये खरेदी करू शकता. या पद्धतीने नुसार भारताचे परचेसिंग नुसार ट्विटर साठी आठ डॉलरचे 660 रुपये होत नाही. तर ब्लूटूथ साठी भारतीयांना 185 रुपये मोजावे लागणार आहेत.

त्यांच्या या निर्णयानंतर twitter  वापरकर्त्यांचा मध्ये नाराजी आहे .अकाउंट डिलीट कसे करायचे हे सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.  हे गुगल वर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 500 टक्क्यांनी वाढले आहे . पैसे लागणार आहेत यामुळेच आता भारतातील अनेक लोक हे अगोदर सोडून जात आहेत.

education १० आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी मोठी बातमी

SUGAR CANE VERITY उसाच्या या नवीन वाणाची लागवड करून काढा पट जास्त उत्पन्न

maha police recruitment वयोमर्यादेत मिळणार सूट


Posted

in

by

Comments

One response to “Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी मोजावे लागणार पैसे”

  1. […] Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?