alt turmeric farming

turmeric farming हळदीची शेती कशी करावी पूर्ण माहिती

turmeric farming :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेती करताना आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न व्हावे. यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारे पिकांची शेती करत असतात. यातीलच एक प्रकार आहे हळदीची लागवड. तर आज आपण हळदीचे लागवड कशी करावी. आणि यापासून आपण कसे जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो जर तुम्ही हळदीचे लागवड  turmeric farming करण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आणि तुम्हाला चांगली उत्पन्न सुद्धा देऊ शकतो. हळदीचा वापर हा प्रत्येक घरात होतो .त्यामुळे याची मागणी कमी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही . तसेच याचा उपयोग औषधे बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.  हळदी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे . हळद हा आपल्या भारतीय स्वयंपाकाचा  भाग आहे . कोणतीही भाजी असो ,डाळ असो कोणत्याही प्रकारात आपण हळदीचा वापर करत असतो .हळद  अंतर्गत जखमा बरे करू शकते .कोणतेही आणि हिवाळ्याच्या हंगामात फुल पासून शरीराचे संरक्षण करू शकते. हळद याला गोल्डन स्पाइस देखील म्हणतात . आणि आयुर्वेदातील अनेक जुना उपचारांमध्ये हळद आढळून येते .

हळद लागवडीसाठी हळदीची लागवड होण्यासाठी उपदार दमट हवामान असणे आवश्यक आहे. याची वाट समुद्र सपाटीपासून पंधराशे मीटर उंचीवर डोंगराळ भागात होते . व तापमानाचा विचार केल्यास हळदीसाठी 20 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमाना असावे लागते.  हळदीसाठी प्रति वर्षे पंधराशे ते 2250 mm एवढा पाऊस असणे आवश्यक आहे.  आणि त्याचे लागवड बागायती पीक म्हणून देखील घेतली जाऊ शकते .

माती

मातीचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात बुरशी असलेली चिकन माती हळद लागवडीसाठी चांगली मानली जाते . यामध्ये आपण लाल माती , चिकन माती किंवा हलकी काळी माती या भागात याची लागवड करू शकतो .किंवा आपण कोणत्याही प्रकारची चिकन माती नैसर्गिक निचरा व्यवस्थापन असलेली माती हळद लागवडीसाठी चांगली असते.

हळदीचे पीक घेत असताना दुसरे पीक देखील घेतले पाहिजे . अजैविक किंवा कृत्रिम खतांचा वापर केल्याने जमिनीच्या गुणोत्त्यावर परिणाम होतो . आणि अशाप्रकारे उत्पादित कापणी सेंद्रिय होत नाही . व्यवसायिकदृष्ट्या ऊस, लसून , कांदा कडधान्ये,  रताळ, गहू,  मका, नाचणी आणि इतर काही लवकर वाटणारी भाजीपाला . हळदीच्या पिकाबरोबर आपण घेऊ शकतो. जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने हळद पिकवण्याचे योजना आखत असाल.  तर आपण त्यामध्ये जे दुसरे पीक घेणार आहोत ते देखील सेंद्रिय असल्याची खात्री करावी . याशिवाय शेजारील जमिनीची सेंद्रिय नसतील तर तुम्ही 25 ते 50 फूट मोकळी जागा राखली पाहिजे . तथापि अशा परिस्थितीत उत्पादनास सेंद्रिय मानले जात नाही. हळदीसाठी सेंद्रिय शेतीच्या बाबतीत दोन वर्षांचा रूपांतरण कालावधी आवश्यक आहे.

हळदीसाठी जमीन तयार करताना पंधरा सेंटीमीटर उंची आणि एक मीटर रुंदीचे बेड हळद लागवडीसाठी तयार करावेत. भेटची लांबी आपल्या सोयीनुसार आणि जमिनीवर असू शकते. रायझोम किंवा हळदीच्या बिया फिरताना दोन गाड्यांच्या मध्ये दहा सेंटिमीटर अंतर ठेवावे . बीड एकमेक पासून पन्नास सेंटीमीटर अंतरावर असले पाहिजेत.

solarizations

solarizations हे कीटक आणि जणांची वाढ तपासण्यासाठी sunlight चा वापर केला जातो . हळदीची लागवड करण्याची सर्वीकरण केल्यास रोगास कारणीभूत देवावर नियंत्रण ठेवता येते . हळदीची लागवड करण्यासाठी हळद बियाणे रायझोम हे वापरले जाते.  जर तुम्ही ह्या अगोदर याची लागवड केली असेल तर रोटेशन मध्ये हे बियाणे वापरू शकता.  आणि पहिल्यांदा लागवड करत असाल तर तुम्ही ते बाजारातून किंवा स्थानिक कृषी संस्थेकडून विकत घेऊ शकता.

जर तुम्ही हळदीची सेंद्रिय वाढत असाल तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या शेतातून बियाणे गोळा केले पाहिजे. पेरणीसाठी मातीचे तसेच बोटाचे रायझॉन दोन्ही वापरले पाहिजेत . मदर रायझोम्स पूर्ण पेरल्या जाऊ शकतात किंवा प्रत्येकाला पूर्ण कळी देऊन दोन विभागात येतात .

तुम्ही जास्त उत्पादन देणारे रोगप्रतिकारक खरेदीचे वान शोधत असाल तर प्रतिभा ही एक चांगली निवड आहे . भारतीय मसाला संशोधन संस्थेने रूपाच्या निवडी द्वारे विकसित केलेल्या दोन प्रकारापैकी हा एक प्रकार आहे .

weather

भारतामध्ये हळदीची लागवड  turmeric farming सामान्यतः मानसून पूर्व पावसानंतर . येते हळदीच्या बिया अनेकदा ओलसर पेंड्याखाली ठेवल्या जातात . आणि पेरणीपूर्वी अंकुर फुटण्यासाठी सोडल्या जातात.  हळदीची वाढ होण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात खतांची गरज असते.  म्हणून रायझोम हे बी गुरांच्या खताने झाकले जातात . आणि नंतर याची पेरणी केली जाते.  एक एकर जमिनीत अंदाजे 1000 किलो राज्यांची गरज लागते.  व आपण हळदीचे आंतरपीक म्हणून करत असेल तर 125 किलो रायझोम लागते.  हळदीच्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला शेतात लक्ष असणे आवश्यक आहे.  व आपण सेंद्रिय शेती करत असल्यास हे अधिक महत्त्वाचे आहे.  बिगर सेंद्रिय शेतीसाठी शेणखत हे बेसल डोस म्हणून वापरले . जाते पोटॅश आणि फॉस्फरस यांचे मिश्रण सेंद्रिय नसलेल्या शेतीमध्ये बेसन डोस म्हणून.

हळदीच्या जाती

सांगली सांगली हे जिल्ह्याचे नाव असून हळदीची जात आहे .आणि ते प्रमुख्याने महाराष्ट्रामध्ये आढळते .ह्या हळदीला तिच्या अद्वितीय वैशिष्ट्यामुळे GI tag  मिळाला आहे.  हे सांगली महाराष्ट्र येथे उत्पादन केले जाते .आणि राज्याच्या 70 टक्के पेक्षा जास्त हळद उत्पादनात याचा वाटा आहे.  सांगलीच्या हळदीचा रंग खोल केसरी असतो व तिचा वापर औषधी करण्यासाठी केला जातो.

लाखा डोंगर जगातील सर्वोत्कृष्ट कळत म्हणून लाखाडून हळदीची ओळख आहे.   ही मेघालय राज्यातील लाखा डोंगरगावतील आहे प्रमाणामुळे हळदीचा हा जगातील सर्वोत्तम प्रकार असल्याचे म्हटले जाते .

केरळ मधील एक लहान शहर आहे म्हणजे केवळ त्याच्या चित्रधारक नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाहीतर हळदीच्या उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे . अल्पे हळदीमध्ये सुमारे पाच टक्के कर कमी नसते आणि अनेक घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापरले जाते.

हळद लागवडीसाठी एक एकर मध्ये हळद लागवडीसाठी तुम्हाला रायझोम 170 रुपये प्रति किलो नुसार एक लाख 70 हजार रुपये बियाणांचा खर्च येणार आहे . कमीत कमी पाच ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत याचे उत्पन्न निघणार आहे.

Q1 .turmeric cultivation information in Marathi

Ans :- turmeric farming cultivation in Marathi is available here


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?