ALT TRAVEL

travel blogging तुमचा छंद पूर्ण करत कमवा लाखो रुपये

travel blogging :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर प्रवास करायचा छंद असेल आणि नवनवीन ठिकाणी भेट द्यायला आवडत असेल. तर तुमच्यासाठी मी एक खास व्यवसाय घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचा छंद सुद्धा सुरू करू पूर्ण करू शकता आणि पैसे सुद्धा कमवू शकता.

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला देशभर कुठेही फिरू शकता आणि travel blogging करून व्हिडिओ रेकॉर्ड करून तो युट्युब वर टाकून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही youtube मध्ये पाहिलेच असेल की अनेक youtube वर तुम्हाला व्हिडिओ द्वारे सांगतात की तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता .हॉटेल राहण्यासाठी स्वस्त हॉटेल्स कुठे मिळतील. संपूर्ण ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील जे या प्रकारचे काम करतात. त्यांना आम्ही आपण ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणतो. तुमचा छंद व्यवसाय बदला बदलण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगिंग व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून एक पैसा ही गुंतवणूक करण्याची गरज नाही .उलट तुम्ही हा व्यवसाय अगदी मोफत सुरू करू शकता. आणि फक्त आणि फक्त तुमचा स्मार्टफोन किंवा एक कॅमेरा घेऊन तुम्ही हा ते काम सुरू करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन आणि कॅमेरा असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ बनवू शकाल आणि तो तुम्ही youtube वरती अपलोड करू शकता . आणि याद्वारे तुम्ही तुमच्या प्रवासा संबंधित माहिती युट्युब वर व्हिडिओ बनवून यूट्यूब वर टाकून पैसे कमवू शकता. याद्वारे तुम्हाला महिन्याभरात लाख रुपयांची कमाई एक लाख रुपयापर्यंत कमाई सुद्धा होऊ शकते. एक तर झाले युट्युब द्वारे पैसे कमावणे तसेच तुम्ही ज्या ठिकाणी गेला आहात तेथील हॉटेलचे किंवा एखाद्या एखाद्या जागेचे मार्केटिंग करून किंवा एडवर्टाइजमेंट करून सुद्धा जास्तीत जास्त पैसे कमवू शकता.

ipl2023auction CSK आणि GT संपूर्ण टीम पहा

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही तुमच्या पसंतीचे एक ठिकाण निवडायचे आहे. आणि त्या ठिकाणी कोठून आणि कसे जावे कोणत्या ठिकाणी राहावे .जे पाहण्यासाठी ठिकाण निवडले आहे तेथील त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये. तेथे पूर्ण कसे फिरावे याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करून त्याचा एक व्हिडिओ बनवून तो तुम्ही युट्युब वरती एक चैनल बनवून त्यावर अपलोड करायचा आहे. तुमचे फक्त एवढेच काम आहे. यानंतर तुम्ही हे काम कंटिन्यू चालू ठेवायचे आहे. पहिले एक दोन महिने तुम्हाला थोडासा स्वखर्चाने प्रवास करावा लागेल. यानंतर तुमचे channel जसे grow होत चालेल. तसतसे तुमचे व्ह्यूज वाटतील आणि जसजसे यूज वाढत जातील तसतसे तुमचे income वाढेल. आणि तुमचे जालंदर चांगले फेमस झाले तर यानंतर तुम्हाला pramotion करण्यासाठी म्हणजेच तुमच्या चॅनलवर एखाद्या कंपनीचे advertizement करण्यासाठी किंवा एखाद्या हॉटेलचे ॲडवर्टाइजमेंट करण्यासाठी तुम्हाला ते सुद्धा चांगले पैसे ऑफर करत असतात याद्वारे तुम्ही तुमचे डबल इन्कम सुद्धा सुरू करू शकता.


Posted

in

by

Comments

One response to “travel blogging तुमचा छंद पूर्ण करत कमवा लाखो रुपये”

  1. […] travel blogging तुमचा छंद पूर्ण करत कमवा लाखो रु… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?