transfarmer scheme :- नमस्कार मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या शेतात लाईट नेण्यासाठी अडचण होत आहे. व त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतासाठी डीपी पाहिजे असेल तर ही योजना खास तुमच्यासाठीच आहे. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हालाही या तुमच्या शेतामध्ये डीपी घेता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने राज्यातील 60000 शेतकऱ्यांना. एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत स्वतःची डीपी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना स्वतःची डीपी भेटणार आहे. ही योजना राज्य सरकारने 2018 मध्ये सर्वप्रथम आणली होती. यानंतर या योजनेचे काही कारणामुळे बंद करण्यात आली होती. परंतु 2022-23 झालेल्या ठरावांमध्ये ही योजना परत शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाली आहेत. व महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही नवीन योजना अंतर्गत एक ट्रांसफार्मर या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. transfarmer scheme
महाराष्ट्र शासनाचा GR येथे पहा
मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या शेतात लाईट नेण्यासाठी अडचण होत आहे. व त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतासाठी डीपी पाहिजे असेल तर ही योजना खास तुमच्यासाठीच आहे. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हालाही या तुमच्या शेतामध्ये डीपी घेता येणार आहे.
Leave a Reply