tractor :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनांतर्गत राबवली जाणारी कृषी यांत्रिकीकरण योजना वर्ष 2022-23 .अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झाली आहे. जी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मस्त्य व्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे तुम्हाला tractor खरेदी करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान मिळणार आहे. तर आज आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. पात्रता काय आहे. याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मस्त्य व्यावसाय विभागाच्या अंतर्गत राबवणाऱ्या या योजनेद्वारे tractor खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करणारा उमेदवार हा अनुसूचित जाती जमाती मधील असावा . महिला अर्जदार असावे. किंवा अल्प व अतल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल .आणि इतर शेतकऱ्यांना मूल्याचे 40% किंवा 01 लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुदान तत्वावर खालील उपकरणे मिळणार
- फक्त ट्रॅक्टरच नाही पण यासोबत तुम्हाला
- ट्रॅक्टर हेड
- पावर ट्रेलर
- ट्रॅक्टर पावर टिलर हलवणारे उपकरण
- बैल चालवण्याची यंत्रे
- उपकरणे मानवी शक्तीवर चालणारी यंत्रे उपकरणे
- प्रक्रिया संच कापणीचे यंत्र
- बाग कामाची यंत्रे
- विशेष मशीन टूल्स
- स्वयंचलित मशीन्स यापैकी कोणत्याही एका मशीन खरेदीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे.
पात्रता
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- एका शेतकऱ्याकडे सातबारा आणि 8A पाहिजे.
- शेतकरी उत्तर जात पोट जमातीचे असल्यास जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अनुदान फक्त एका उपकरणासाठी म्हणजे ट्रॅक्टर किंवा मशीन अंमलबजावण्यासाठी देण्यात येणार आहे.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्या कडे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चालवणारे उपकरणाच्या लाभासाठी पात्र असेल .
- ट्रॅक्टरच्या मालिकेचा पुरावा जोडावा लागणार आहे .
- कोणताही घटक उपकरणासाठी लाभ घेतल्यास पुढील दहा वर्षासाठी त्याचा घटक उपकरणासाठी अर्ज करता येणार नाही.
- दुसरे उपकरणासाठी अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा
- आठ
- केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त तपासणी संस्थेद्वारे खरेदी करण्यात येणारे उपकरणाचे कोटीशन
- आणि तपासणी अहवाल
- जातीचे प्रमाणपत्र
- स्वतःची घोषणा
- आणि पूर्व संमती पत्र आवश्यक आहे.
UPI payment update upi द्वारे पेमेंट करणाऱ्यासाठी वाईट बातमी – DIGITALPATHTECH
Leave a Reply