alt tomato

tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

tomato farming :- नमस्कार मित्रांनो टोमॅटो हा एक प्रमुख भाजीपाला म्हणून आपण वापरत असतो. आणि टोमॅटोची मागणी बाजारात बाराही महिने असते . त्यामुळे आज आपण टोमॅटोची शेती कशी करावी. आणि सुधारित वाहनांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो टोमॅटोची शेती ही संपूर्ण भारतभर केली जाते .विशेष म्हणजे टोमॅटो पिकाची लागवड आता बारा महिने केली जाते. शेतकरी बांधव आता green house आणि polyhouse मध्ये टोमॅटोची शेती करून सुद्धा सुधारित आणि संरक्षण पद्धतीने टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत.  यामुळे पिकाचे लागवड करणाऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरत आहे. शेतकरी बांधवांना टोमॅटो पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी टोमॅटोच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देतात.  टोमॅटोची अशीच एक सुधारित वाण आहे या वाणाचे नाव आहे .अर्क रक्षक टोमॅटोची जात ही आपल्याला तब्बल 500 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहज देते .tomato farming

अर्का रक्षक टोमॅटोची जात भारतभर खूप लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे एकीकडे या जातीचे बंपर उत्पादन मिळते. तर दुसरीकडे टोमॅटोच्या प्रमुख रोगांना इतर जातीपेक्षा जास्त प्रतिकारक शक्ती असते .तसेच सरकार अतिशय आकर्षकाने बाजाराच्या मागणीनुसार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तिकडे आता कल जास्त पाहायला मिळत आहे. हे जात भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बंगलोर यांनी 2010 मध्ये विकसित केली होती. ही भारतातील अशी पहिली जात आहे जी अनेक रोगांना प्रतिरोधक आहे. यामुळे lift mold  व्हायरस, जिवाणूजन्य, अनिष्ट आणि लवकर येणाऱ्या आजाराशी लढण्याची क्षमता आहे. त्याचवेळी त्याच्या फळाचा आकार गोल, मोठा , गडद लाल असतो. त्यामध्ये फळाचे वजन 90 ग्राम ते 100 ग्राम पर्यंत असते. जे बाजारातील मागणीशी सुसंगत आहे. म्हणजेच अर्का रक्षक जातीच्या टोमाटोला बाजारात मागणी सुद्धा खूप मोठी आहे.

  1. टोमॅटोच्या या जातीसाठी इतर वानापेक्षा कमी खर्च करावा लागत आहे.
  2. शिवाय या जातीपासून अधिक नफा देखील मिळतो .
  3. या जातीचे टोमॅटो पीक 150 दिवसात तयार होते.
  4. उत्पादनाच्या दृष्टीने हे टोमॅटोचे इतर जातीपेक्षा अधिक उत्पादनक्षम आहे.
  5. यातून हेक्टरी 190 टन उत्पादन घेता येईल.
  6. तर एकरी 45 ते 50 टन उत्पादन मिळते.
  7. प्रतिक्विंटल उत्पादनावर नजर टाकल्यास एका एकरात टोमॅटोची पेरणी केल्यास 500 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
  8. दुसरीकडे इतर मनापासून फारच कमी उत्पादन मिळते .
  9. या टोमॅटोची पेरणी जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये या टोमॅटोच्या पेरणी केली जाऊ शकते.
  10. शेतकरी नोव्हेंबरच्या शेवटी टोमॅटोची रोपवाटिका तयार करू शकतात.
  11. लागवड जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करावी .सप्टेंबर मध्ये प्रत्यारोपण करायचे असल्यास जुलै च्या शेवटी रोपवाटिका तयार करावी लागते पहिल्या आठवड्यात रोपाची पेरणी करावी.

cannabis farming शेतकरी करू शकणार गांजा शेती? गांजाच्या झाडाला ड्रुग्स म्हणता येणार नाही उच्च न्यायालयाचा निर्णय
CISF RECRUITMENT मध्ये १० वी पास साठी मोठी भरती
post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु
Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार

Comments

One response to “tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न”

  1. […] tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?