toll tax new rule :- नमस्कार मित्रांनो नॅशनल हायवे वरून किंवा कोणत्याही महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे . नितीन गडकरी यांनी टोल टॅक्स संबंधित एक मोठा निर्णय जाहीर केला आहे त्याबद्दल आता आपण माहिती पाहूया.
मित्रांनो महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अनेकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स toll tax भरावा लागतो. मात्र केंद्र सरकार central government लवकरच टोल टॅक्स अशी संबंधित नियम बदलणार आहे. असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की टोल टॅक्स संबंधित विधेयक आणण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारची शिक्षेची तरतूद नाही अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नियम नितीन गडकरी यांनी दिली आहे . यासोबतच येत्या काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावरील भर दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. Nitin Gadkari म्हणाले की टोल ना भरल्यास शिक्षेची तरतूद अद्याप झालेली नाहीये. मात्र टोल संबंधात बिल आणण्याची तयारी सुरू आहे.
Nashik नाशिक महानगर पालिकेत ७०६ पदांची भरती
आता थेट तुमच्या बँक अकाउंट bank account मधून टोल टॅक्स कापला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कारवाई होणार नाही. आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल . सन 2019 मध्ये आम्ही एक नियम बनवला होता . की कार कंपनी फिटेड नंबर प्लेट सह्या येतील. त्यामुळे गेल्या चार वर्षात आलेल्या वाहनावर वेगवेगळ्या नंबर प्लेट आहेत . 2024 पूर्वी देशात 26 ग्रीन एक्सप्रेस वे तयार होतील आणि रस्त्याच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरेला असेल . यासोबतच येत्या काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरावरील भर दिला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले नितीन गडकरी म्हणाले. की सध्या जर एखाद्या व्यक्तीने टोल रस्त्यावर 10 किलोमीटर अंतर कापले तर त्याला 75 किलोमीटरचे toll tax द्यावा लागतो . परंतु नव्या प्रणालीत तुम्ही national highway वर किंवा कोणत्याही महामार्गावर जेवढे अंतर कापाल तेवढाच टॅक्स तुमच्याकडून आकारला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आर्थिक संकटातून जात असल्याचा त्यांनी इन्कार केला. NHAIची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे . आणि त्यात पैशाची कोणतीही कमतरता नाही .असेही ते म्हणाले पूर्वी दोन बँकांनी कमी दरात यांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले आहे.
tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न
cannabis farming शेतकरी करू शकणार गांजा शेती? गांजाच्या झाडाला ड्रुग्स म्हणता येणार नाही उच्च न्यायालयाचा निर्णय
CISF RECRUITMENT मध्ये १० वी पास साठी मोठी भरती
post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु
Leave a Reply