alt thibak sinchan

thibak sinchan lottery 2023 ठिबक सिंचन योजना लाभार्थ्यांची यादी आली

Thibak sinchan :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. की महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अनेक प्रकारच्या योजना शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जात असतात. यामध्ये शेतकरी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी काढून निवड करण्यात येत असते. त्यामुळे आता महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेची यादी जाहीर झालेली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी त्यांना जलसिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध हो गया. याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक सिंचन व तुषार सिंचन याकरिता ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्ट शेतकरी पोर्टलवर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन लॉटरी ची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना लॉटरीमध्ये निवड झाल्याची माहिती ही SMS द्वारे पाठवण्यात आलेली आहे. तुम्ही जर यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले असेल आणि तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला तुमचे नाव चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. thibak sinchan

कसे करावे नाव चेक
  1. यादीमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम mahadbt farmers portal वर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लागून करावे.
  2. 👉👉महाडीबीटी च्या पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

  1. यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी हा एक ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करावे.
  2. यानंतर तुम्ही जेथे जिथे अर्ज केले आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी ज्या योजना समोर विनर असे नाव दिसेल ती योजना तुम्हाला भेटलेली आहे.
  3. त्या योजनेचा ऑनलाईन सोडती मध्ये तुमची निवड झालेली. असून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.
  4. जर योजनेच्या नावासमोरीजिबल फोर लॉटरी असा ऑप्शन असेल तर तुमची निवड ही शेतकरी योजनांच्या ऑनलाईन सोडती मध्ये झालेली नाही असे समजावे.

👉👉सोलापूर जिल्ह्यातील ठिबक सिंचन लाभार्त्यांची यादी येथे पहा👈👈

लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव असल्यास के करा काम

job alert रोजगार मेळाव्या अंतर्गत 1111 पदांची भरती

 

thibak sinchan lottery 2023 ठिबक सिंचन योजना लाभार्थ्यांची यादी आली

rashancard news rule या रेशनकार्ड धारकांना नाही मिळणार स्वस्त धान्य

pancard linking पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा

pm kisan scheme 2023

TAIT exam 2023 परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा

loan repayment RBI चा कर्जदारांना मोठं दिलासा

 

Comments

3 responses to “thibak sinchan lottery 2023 ठिबक सिंचन योजना लाभार्थ्यांची यादी आली”

  1. […] thibak sinchan lottery 2023 ठिबक सिंचन योजना लाभार्थ्य… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?