अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या पदासाठीचे सर्व कागदपत्र कागदपत्रांची झेरॉक्स ही सर्वावर एफिडेविट केलेली असावे अलीकडे पासपोर्ट साईज फोटो शैक्षणिक पात्रता वयाचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आणि अनुभव विद्यार्थी चे संबंधित प्रमाणपत्र प्रशस्ती पत्राच्या सही सही लिफाफ्याच्या शीर्षस्थानी अर्ज दिलेल्या केलेल्या पोस्टाचे नाव टाकून स्पीड पोस्ट किंवा करिअरद्वारे पाठवावे वस्त्रोद्योग समिती प्रभादेवी मुंबई यांच्या कार्यालयात दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचलेल्या पोहोचेल यासाठी अर्जाचे सचिव वस्त्र उद्योग समिती भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय पी बाळू रोड प्रभादेवी मुंबई 4 ००० पंचवीस या पत्त्यावर पाठवावे अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख ही 28 नंबर 2022 आहे 28 नंबर 2022 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी या नोटीस मध्ये समाविष्ट असलेल्या तपशिलावर सूचनांचा अभ्यास करण्यास सल्ला देण्यात येत आहे