Maharashtra textile committee recruitment :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य व सर्व उद्योग समितीमध्ये भरती निघाली आहे. आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया .
मित्रांनो महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग समिती ( Maharashtra textile committee recruitment ) ही एक वैज्ञानिक संस्था आहे. जी 1963 साली संसदेच्या एका कायद्यान्वय स्थापन झाली असून. ती भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे. वस्त्रोद्योगातील गुणवंतीला चालना देण्यासाठी ही समता समिती विविध उपक्रमात कार्यरत असते. यांनी आता भरती काढली आहे. तर आज आपण या भरती बद्दल माहिती घेऊया. मित्रांनो यामध्ये मुख्यतः तीन पदांची भरती होणार आहे. यामध्ये उपसंचालक , सहाय्यक संचालक, आणि मार्केट रिसर्च ऑफिसर या पदासाठी वरील पदांसाठी एक एक जागांची भरती होणार आहे. textile recruitment
application form डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
उपसंचालक प्रयोगशाळा गट A ( deputy director ) :- या पदासाठी एक जागा आहे.
- यामध्ये उमेदवाराला कमीत कमी पगार 67700 रुपये- 208700 रुपये पर्यंत असणार आहे.
- उमेदवार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 27 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावे
- उमेदवाराने भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र या विषयातील द्वितीय श्रेणी पदवीधर. पदवी किंवा किमान पाच वर्षे संबंधित शाखेतील संशोधनाचा अनुभव असाव.
- याव्यतिरिक्त डॉक्टरेट पदवी घेतलेली असावी.
- meal मध्ये काम केल्याचा अनुभव असावा .
- फ्रेंच किंवा जर्मन भाषेचे ज्ञान असावे
offline अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक संचालक assistance director :- या पदासाठी एक जागा आहे .
- यामध्ये सुद्धा उमेदवारांना कमीत कमी 56 हजार 100 रुपये ते एक लाख 77 हजार पाचशे रुपयांपर्यंत पगार असणार आहे.
- अर्ज करणारा उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असावे
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रामध्ये प्रथम श्रेणी किंवा द्वितीय श्रेणी द्वारे पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
- डॉक्टर पदवी असावी वस्त्रोद्योग चाचणी आणि तंत्रज्ञानातील संशोधनाचा अनुभव असावा.
- सांख्यिकीचे ज्ञान असावे .
मार्केट रिसर्च ऑफिसर market research officer :- पदासाठी एक जागा आहे.
- यांना सुद्धा कमीत कमी 56 हजार 100 रुपये ते एक लाख 77 हजार पाचशे रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे .
- अर्ज करणारे उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे
- अर्ज करणारा उमेदवार हा गणित आणि सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन या विषयात किमान दुतीय श्रेणीच्या पदव्युत्तर पदवी घेतलेले असावे
- संगणकाद्वारे डेटा संकलन किंवा डेटा प्रोसेसिंग चा पाच वर्षाचा अनुभव असावा
- या व्यतिरिक्त static sticks डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि संशोधन अहवाल पेपर तयार करण्यासाठी एक योग्यता असणे आवश्यक आहे.
काय आहेत अटी
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 नोव्हेंबर 2022 या रोजी गृहीत धरण्यात येणार आहे. म्हणजेच उमेदवाराचे कमीत कमी वय 28 नोव्हेंबर 2022 रोजी असावे पंचवीस वर्षे असावे. किंवा जास्तीत जास्त वय 28 नोव्हेंबर 2022 रोजी 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पगाराव्यतिरिक्त या पदावर वस्त्रोद्योग समितीच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अनुज्ञ म्हणून नेहमीचे बदले जातात जे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अनुदान असल्याने सामान्य समान आहेत.
- शासकीय नियम शासकीय स्वायत्त संस्था वैज्ञानिक संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य तुलनाद्वारे मार्गे लावावेत .
- गुण पात्रता आणि अनुभव इत्यादींच्या आधारे लागू होणारे लेखी परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्याचा अधिकार समितीला आहे .
- निवडलेले उमेदवार भारतात कोठेही पोस्ट करण्यास पात्र आहेत.
- अर्जदाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी आवश्यक कागदपत्रांच्या स्वातंत्र्याच्या प्रतिसाद स्वतंत्र्य अर्ज प्रत्येक लिफाफ्यावरच्या बाजूस अर्ज केलेल्या पदाचे नाव नमूद करून स्वातंत्र्यलपाप्यासोबत सादर करावा .
- एकापेक्षा जास्त पदे अर्ज करणाऱ्या अर्जदाराने हे लक्षात घेतले पाहिजे की लेखी परीक्षा एकाच तारखेला जोडून आल्यास अर्जदाराने स्वतःच्या इच्छेनुसार लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी स्वतःच्या हिताची निवड करावी.
- 40 टक्के किंवा त्यापेक्षा कमी अपंगत्व असलेल्या ऑर्थोपेडिकली अपंग व्यक्ती देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.
- अपंग व्यक्तींनी विहित प्रमाणपत्राच्या प्रतिसाद त्यांच्या अर्जाला जोडाव्यात.
- मुंबई येथे सर्व पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारच्या आदरणीय आदेशानुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांना सर्वात कमी मार्गाने जाणे येण्यासाठी द्वितीय श्रेणी रेल्वे किंवा बस भाडे दिले जाईल.
- उपरोक्त रक्त जागा वाढू किंवा कमी होऊ शकतात परिणामी आरक्षणातही बदल होऊ शकतो.
महत्वाच्या सूचना
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या मूळ मध्ये किमान एक फोटो किंवा ओळखपत्र पुरावा असणे आवश्यक आहे .असे न केल्यास त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. फोटो किंवा identic proof सोबत असावा. कोणत्याही माहितीसाठी किंवा कोणत्याही चौकशी किंवा लेखी पत्र व्यवहार केला जाणार नाही. पुढील सूचना वस्त्रोद्योग समितीच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकलली जाऊ शकते स्थगित केली जाऊ शकते. किंवा कोणत्याही पूर्वसूचने शिवाय कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणे नियुक्त न करता समाप्त केली जाऊ शकते. textile recruitment
Leave a Reply