teachers recruitment :- नमस्कार मित्रांनो राज्यभरात शिक्षण भरतीसाठी तयारी करा शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे आता लवकरात लवकर शिक्षक भरती होणार आहे तर आपण याबद्दल माहिती घेऊया
मित्रांनो राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या, अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र. घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मधील शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना. सर्व उमेदवारांना निवडीचे समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने .शिक्षण सेवकांची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे. पवित्र पोर्टल PAVITRA portal द्वारे संगणकीय प्रणाली द्वारे करण्यासाठी .संदर्भ क्रमांक तीन मध्ये शासन निर्णय पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे . आणि आता शिक्षण भरतीसाठी काही नवीन नियम 10 November 2022 रोजी आलेल्या GR मध्ये करण्यात आलेले आहेत. तर आपण त्याबद्दल माहिती घेऊया. teachers re recruitment
10 November 2022 चा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो 10 नंबर 2022 रोजी आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांचे भरतीसाठी . portal for visible to all teachers recruitment म्हणजेच PAVITRA या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यासाठी. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे . दरम्यान या काळात पवित्र या प्रणाली द्वारे भरती प्रक्रिया राबवताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल किंवा सुधारणा करणे. व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता निदर्शनास आली होती. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त शिक्षक शिक्षण यांच्या दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्राप्त प्रस्तावनांच्या आधारे. शासन निर्णय क्रमांक cet 2015 दिनांक 7 2 2019 यामधील काही तरतुदी वगळणे व सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्याची. व नव्याने तरतुदी समाविष्ट करण्याचे बाब शासनाच्या विचारात दिन होती . त्यानुसार खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत .
western railway मध्ये 10वी पास साठी नोकरीची संधी
- शासन निर्णय क्रमांक सीईटी 2015 7 दिनांक 2 /7 /2 2019 मधील परीक्षेत क्रमांक 3.4 येथील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील. या तरतुदीय ऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
- उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणींचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर. नव्याने येणारे जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
- असा नवीन शासन निर्णय करण्यात आला आहे शासन निर्णय 2019 मधील परीक्षेत क्रमांक 3.6 येथील तरतूद यावे वगळण्यात येत आहे. परंतु उर्वरित तरतुदी यापुढेही लागू राहतील .
- पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात आलेआहेत.
- शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेतले जाणार आहे .
- तथापि सन 2022 मध्ये येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी relaxation करण्यात येत आहे.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक कार्याता धारण करणे अनिवार्य आहे.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षा पुरते मर्यादित राहील. या चाचणीच्या माध्यमातून विचार केला जाणार नाही.
- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती देण्यात येतील .
- त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवाराकडून एकत्रित प्रधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवाराची व्यवस्थापन न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवडण्यासाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार. त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील .
fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती
higher secondary exam 10वी आणि 12वी च्या परीक्षेचे वेळापत्रक आले
Cardamom cultivation या पिकाला मिळत आहेत २००० रुपये किलो भाव
Leave a Reply