teachers payment ;- नमस्कार मित्रांनो शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कित्येक वर्षापासून शिक्षण सेवकांच्या पगारात वाढ झालेली नव्हती. परंतु आता शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयानुसार आता शिक्षण सेवकांच्या प्रकारांमध्ये वाढ होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, कटक मंडळे, महानगरपालिका. तसेच मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक या पदासाठी नियुक्त केलेल्या व SSC, HSC आणि Dted असलेल्या उमेदवाराला कित्येक वर्षापासून पगार वाढ मिळालेली नव्हती. दरम्यान कालावधीत वाढती महागाई राज्य स्थानिक राज्यसंस्थेचे. आणि प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयातील नेहमीच शिक्षकांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू झालेली आहे. यामुळे शिक्षण सेवक आणि सेविकांच्या मानधनात वाढ करावी अशी शिक्षण सेवकांचे मागणी होती. teachers payment
पगार वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद. यांनी 30/06/2022 रोजी शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन monthaly salary . कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगधंद्यातील वर्ग चारच्या class 4 कर्मचाऱ्यांचे असलेल्या किमान वेतना एवढे सुधारित करण्यात यावे. तसेच मानधनाचे निश्चित दर चार वर्षातून किमान एकदा सुधारित करण्यात यावेत असा आदेश दिला होता.
shikshan sevak pagar vadh GR
तर मित्रांनो प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार वाढीमध्ये कमीत कमी 16 हजार रुपये सुधारित मानधन करण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षकांना कमीत कमी 18 हजार रुपये सुधारित मानधन करण्यात आले आहे.
तसेच उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी वीस हजार रुपये हे सुधारित नोंदणी करण्यात आ लेले आलेले आहे.
Zilla Parishad, Nagar Parishad, Municipalities, Cuttack Mandals, Municipal Corporations in the state. Also the candidate appointed for the post of Education Sevak in recognized private primary schools and having SSC, HSC and Dted did not get salary increment for several years. During the period of rising inflation, the state local government bodies. And the revised pay scale as per the recommendation of the 7th Pay Commission has been applicable to the teachers in primary, secondary, higher secondary and colleges at all times. Due to this, the education workers demanded an increase in the salary of the education workers. teachers payment
The salary hike is being implemented from 1st January 2023. Therefore Hon’ble High Court Bench Aurangabad. Monthly Salary to be given to education workers on 30/06/2022. The minimum wages should be revised to at least that of class IV employees in any type of industry. It was also ordered that fixed rates of remuneration should be revised at least once in four years.
Leave a Reply