ALT TATA MOTOR

tata motors मध्ये १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

tata motors career :- नमस्कार मित्रांनो 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारत सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . त्यासाठी आपण पूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो vehicle sector  नामांकित कंपनी tata motors ने.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे . या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआय मधील प्रशिक्षणानंतर थेट नोकऱ्या मिळत आहेत .कंपनीने आपल्या कारखान्यात तात्पुरते कामगार ठेवण्याऐवजी. आयटीआय मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे. यासाठी आयटीआय आणि इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना. टाटा मोटर्समध्ये मोटर केंद्र सरकारच्या कौशल योजनेअंतर्गत नोकरीची संधी देत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच नोकरी करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

टाटा मोटरचेHR विभाग अधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले आहे.  की आम्ही आता सरकारच्या pm Kaushal Vikas yojana अंतर्गत . बारावी आणि आयटीआय पाच विद्यार्थ्यांना नोकरीवर घेत आहोत . यात आम्ही त्यांना नोकरीवर प्रशिक्षणही देत आहोत.  त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा आणि ते नोकरी करत करत अभ्यास सुद्धा करू शकतात.

टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

कामगारांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे . टाटा मोटर्सच्या भारतातील सात कारखान्यांमध्ये 14000 तात्पुरते कामगार आहेत . त्यापैकी 8000 आयटीआय आणि बारावीचे विद्यार्थी आहेत . टाटा मोटर्समध्ये हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सरास सुरू झाला आहे.

टाटा मोटर CHRO दिलेल्या माहितीनुसार वाहन प्रकल्पातील . कंत्राटी कामगार सध्या अंदाजे सात ते नऊ महिने करारावर काम करतात . हे काम करोना महामारीच्या काळात सुरू झाले होते.  करून त्यांच्या covid -19 च्या दरम्यान तात्पुरते कर्मचारी मिळणे खूप कठीण होते.  कारण बरेच जण यापैकी स्थलांतरित होते . आणि lockdown खुले झाल्यानंतर ते घरी गेले होते.

आता या उर्वरित 7000 जागांमध्ये सुद्धा टाटा मोटर्स iti  झालेल्या आणि बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना भरती करून घेणार आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?