मोटार कंपनी योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऍग्री मिशनरी डॉट एनआयसी डॉट इन या लिंक वर जावे .
ही लिंक मी तुम्हाला वरती दिलेली आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील तसे कृषी यांत्रिकीकरणात थेट लाभ कृषी केंद्रकृत कृषी मशिनरी प्रदर्शन परीक्षण पोर्टल फार्म मशीनरी ॲप एम अँड टीव्ही बघायचे संकेतस्थळ कृषी यांत्रिकीकरणात थेट लाभ या ऑप्शन वर क्लिक करावे तेथे गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी ग्रुप डीलर शेतकरी उद्योग नोंदणीकृत डीलर या ऑप्शन वर क्लिक करावे आणि तेथून तुम्ही तर कुंपणासाठी तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकता