alt talathi bharti

talathi bharti मार्च आगोदर होणार तलाठी भरती

talathi bharti :- नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. कारण आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. की मार्चपूर्वीच तलाठ्याची परीक्षा पूर्ण होणार आहे. आणि लवकरात लवकर या जागा संपूर्ण भरल्या जाणार आहेत. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो तसे पाहिजे तर तलाठी भरतीचा शासन निर्णय  GR हा 7 डिसेंबर रोजी झाला होता. पण त्यानंतर ही परीक्षा रखडली होती. आणि आणखीन सुद्धा या परीक्षेची जाहिरात निघाली नाहीये. पण आजच आलेल्या न्यूज नुसार असे समजले जात आहे. की आता लवकरात लवकर तलाठी भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 5000 जागा भरल्या जाणार आहेत. talathi bharti

तलाठी भरती चा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्र

मित्रांनो तलाठी भरतीसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे असणार आहेत.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. बारावी पास असल्याचे सर्टिफिकेट
  7. बोनाफाईड
  8. दाखला
  9. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  10. अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  11. इ डब्ल्यू एस असल्यास चे प्रमाणपत्र
  12. पासपोर्ट साईज फोटो
  13. मोबाईल नंबर
  14. आणि ईमेल ऍड्रेस आवश्यक आहे

तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी आतापर्यंत अधिकृत वेबसाईट जाहीर केलेली नाहीये. अधिकृत वेबसाईट जाहीर केल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच याबद्दल अपडेट देऊ.

icc ranking मालिका जिंकत भारत icc rankingमध्ये अव्वलस्थानी

weather update jan 2023

poultry farm ची नवीन योजना शासन लवकरच करणार लागू

talathi bharti :- Hello friends very good news for students. Because now Maharashtra government has announced. That Talatha exam will be completed before March. And soon these seats are going to be completely filled. So let us know about it.

Friends if you want Talathi recruitment govt decision GR was made on 7th December. But after that the exam was stopped. And even more, the advertisement of this exam has not been released. But according to the news that came today, it is being understood as such. That Talathi recruitment will be done as soon as possible. A total of 5000 seats will be filled in this. talathi bharti

Click here to view GR of Talathi Bharti

Required documents

Friends, the documents you need for Talathi recruitment are going to be as follows.

  1. Aadhar Card
    PAN card
    Voting card
    Resident Certificate
    Caste Certificate
    Certificate of passing 12th
    Bonafide
    certificate
    Income certificate
    Disability certificate if disabled
    Certificate of EWS if
    Passport size photograph
    mobile number
    And email address is required

You have to apply online for Talathi recruitment exam. The official website for online application has not been announced yet. We will give you an update about it immediately after announcing the official website.

India tops the icc ranking by winning the series

 

 

Comments

2 responses to “talathi bharti मार्च आगोदर होणार तलाठी भरती”

  1. […] talathi bharti मार्च आगोदर होणार तलाठी भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?